श्रीराम चरित्र | Shri Ram Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shri Ram Charitra by चिंतामण विनायक वैद्य - Chintaman Vinayak Vaidya

More Information About Author :

No Information available about चिंतामण विनायक वैद्य - Chintaman Vinayak Vaidya

Add Infomation AboutChintaman Vinayak Vaidya

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बालकांड अ अशा शूर क्षत्रियांनी, त्याचप्रमाणें विद्वान्‌ ब्राह्मणांनी व श्रीमान्‌ व्यापाऱ्यांनी भरलेल्या ह्या राजधानीत इश्वाकु वंशांतील दशरथ राजा राज्य करीत होता. तो मोठा न्यायी व दूरदर्शी असून लोकांस अत्यंत प्रिय होता. ती अर्त्यत घमर्शाल व पराक्रमी असून त्यानें अनेक राजे जिंकले होते. ती सवं पृर्थ्वीत विख्यात असून शेकडो राजे त्याच्याशीं सख्य करण्याची इच्छा करीत होते दशरथ राजाच्या पदरी हुपार, इमानी व दक्ष असे अष्टप्रधान होते. दशस्य राजाची प्रजा संतुष्ट व सुखी असून समजूतदार, शुद्धवर्तनाची व एकमताची होती. त्याच्या राज्यांत चोर, दुष्ट अथवा जारकम॑ करणारा अगर खोटें बोलणारा एकही मनुष्य नव्हता ! सारांश, दशरथाच्या राज्यांत, कोसल- देशांत सर्वप्रकारचें सुख नांदत होतें. ( बालकांड, सगे ५-७ ). दशरथास सर्व गोष्टी अनुकूल होत्या, पण एका गोष्टीसंबघानें मोठें न्यून हते. त्याच्या तीन पतिक्रता राण्यांच्या पोटी त्यांस एकही पुत्रसंतान नव्हतें यामुळं त्यास वारंवार दुःख होई. शेवटी राजास विचार सुचला कीं, अश्वमेध व पुत्रकामिष्टि हे यज्ञ केल्यास कदाचित्‌ ईश्वराच्या पेने आपल्यास पुत्र होईल राजाने आपला विचार वरक्षिष्ट गुरूंस व सुमंत वगैरे प्रधानांस सांगितला. तेव्हां सवानी राजाच्या विचारास आनंदाने अनुमोदन दिलें, लागलीच अश्व- मेघाची तयारी सुरूं झाला. शरयूच्या तीरावर एक विस्तारण यजञमप्डप उभा- रला गेला व यशाकरितां हजारी खंड्या अन्नसामुप्री जमविण्यांत आली. नंतर दशरथाने आपल्या तिन्ही राण्यांस यज्ञाची दीक्षा भेण्यास सांगितलें; तेव्हां त्यास आंतेशय आनंद झाला. पुत्र नसल्यामुळें त्यांचीं मुर्ख थ्चिंतेनें नेहर्मी कोमेजलेलीं [देसत; परतु ही आज्ञा ऐकतांच हिवाळा गेल्यानंतर जशीं कमळें प्रफुल्लित होतात तां त्यांचीं मुखे प्रसन्न दिसूं लागलीं. वरिष्ठांनी दशरथास त्याच्या राण्यांसह य॒ज्ञदीक्षा देऊन यज्ञाचा घोडा सोडला. तो पुष्कळ देश फिरून परत आल्यावर क्रदव्विजांनी त्यास यथावाथे मारून त्याचें अग्नीत हवन केलें. अश्वमेध संपूर्ण झाल्यावर क्रदष्यशुंग कटर्षींनी दशरथाकरितां पुत्र- कामेष्टि नामक यश करण्यास प्रारंभ केला. ( बाल. सग ११-१४ ). क टा क्ष्यशुंगास पुत्रकाभेष्टीकरितां मुद्दाम आणविलें होत क्घ्यशेग हा दद्य- स्थाचा जावई होता. क्रष्यशंगाची हर्कागत फारच मनोवेषक आहे. कष्य- शुंग हा विभांडक क्रद्रीचा मुलगा असून तो लहानपणापासून बापाच्या देख- (खखिरली वाढला होता. विभांडक क्रपि त्यास क्षणभरहि विसंबत नसत व




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now