बेबंद शाही | Bebandashaahi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बेबंद शाही  - Bebandashaahi

More Information About Author :

No Information available about त्र्यंबक सीताराम कारखानीस - Tryanbak Sitarm Karkhaanis

Add Infomation AboutTryanbak Sitarm Karkhaanis

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२ बेबदशाही कोंडवाड्यांत चोराचटोराप्रमाण कोंडून घेण्यांत, स्वारींना खंती नसती का वाटली १? होणारासारखी बुद्धि होते म्हणतात तेच खरे, सूयोजी:--( स्वगत ) झाली या बयेची कटकट सुरू! (उघड) वहिनीसरकार, ओढवल्या संकटाची राजाराममहाराजांना खंती वाटल्या- विना कशी राहील १ पण त्यांनीं करावें काय १ बघावे तिकडे निराशेची स्मशानें आणि दुःखाचा दर्या ठुफान भडकून गेलेला ! मग ते हताश दिसले तर त्यांत नवल काय १ बुरा वक्त आला म्हणजे अक्कलवंतांनाही चक्कर खावी लागते सरकार! क ताराऊः--पिसाळ, दुददैवाचे. गोते धन्वंतऱ्यांनाही चुकत नाहींत हें मला समजतें, पण त्या गोत्यांना नुसता गुंगारा देण्याचाही प्रयत्न न करणें म्हणजे खाऊं पाहणाऱ्या जातीच्या वाघापुर्दे गरीव गाईन आपसूक मान देण्यासारखंच नाहीं का १ आल्या संकटाची आज नऊ वर्षे गांजणूक गांजते ! किती दिवस भावाची दरकार ठेवायची? येऊं नये तो बुरा वक्त आला खरा! आतां वाघ म्हटलें तरी मोत आहे, आाणि वाघोबा म्हटल्या- नही मरण टळत नाहीं. मग ओढवले मरण टाळण्यासाठी अमळ हातपाय तरी पाखडायला नकोत का! सूयाजी:--सरकार, बोलल्या गोष्टींतलें इंगित उमगलों. मानी आणि महत्त्वाकांक्षी मराठ्यांना शोभेसं वहिनीसरकार बोलल्या! (स्वगत) शिक्‍्यानीं मोगलांचे मदतीने भोसल्यांचा निवेश करण्याचा विडा उचलून माझी मोहबत केल्यावर या बयेच्या महत्त्वाकांक्षेला कुठून वाव मिळणार ! (उघड) पण सरकार, शंभ्ुराजांच्या-ह्या घाडशी कर्दनकाळाच्या-बेबंदशाहींत अशा मसलतीला माणूस आतां घजावेल कसें १ आमचेच घ्याना, वांईच्या देश- मुखीसाठीं तळमळतां जीव मुठींत धरून बसायची आम्हांला तरी हौस का आहे १ पण करावें कसें १ आबासाहेबांच्या मरणकाळीं शंभुराजांना पन्हाळ्या- चर केदेत ठेवून, भल्याभलाईत गाजलेल्या मुत्सद्यांनीं राजाराममहाराजांना तक्तनशीन केलें, पण घडल्या कारस्थानाची खबर वायुवेगाने शंभुराजांच्या कानी जाऊन, पहिल्याच बेफाम धडाडीन त्यांनीं अवघी दर्खन जरबबंद केळी, कारस्थानी मातबरांना सरसहा कत्तलीने न्यायनिवाडा दिला. श्ौयराबाईसारखी दीलतीची धनीण-महाराष्ट्राची प्रत्यक्ष राणी-पण भिंतींव




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now