भारती | Bhaaratii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaaratii by नाना जोग - Nana Jog

More Information About Author :

No Information available about नाना जोग - Nana Jog

Add Infomation AboutNana Jog

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला ९ लोक तेवढंच कौतुक करतात,---““ आहे, आहे, बराच सभ्य आहे ! अगदीच काही हा नाहो ! ”* रासिक : (घड्याळाकडे पाहून ) कुमार, पुरे कर ना तुझं हें थोर नीतिशाह्ल ! चलत नाहीस कां तू१ (उठून उभा होत) अरे, मिळाला तर पाहूं तरी एखादा सेट अंधार होण्यापू्वी---चल ऊठ! अन्‌ तुला यायचं नसेल-- मार्तंड : रसिकलाल, कुमारशीं थोडं काम आहे माझं--कुमार,--- रसिक : मग मी जातो, काकाजी--काय, कुमार १ कुमार : वरं तूं चल पुढं---आलोंच मी--काय काम आहे बावा! [ रसिकलाल रॅकेट फिरवीत जातो. जाण्यापूर्वी मातेंडरावांना नमस्कार कराग्रला विसरत नाही. मातेडराव स्मित करतात. ] मातड १ (संशयाच्या नजरेने घरांतल्या दरवाज्याकडे एक नजर टाकून ) कमार, ( घुटमळत खिक्षांतून एक रजिर्टड लेटरचें पाकीट कार्ढीत) तुला एक वाईट बातमी सागायचा प्रसंग आला आहे माझ्यावर--- कुमार : (काळजीच्या आतुरतेने ) कसली बातमी : मातंड : (थोड्या भीतिग्रस्न आवाजांत, घुटमळत ) तू रागावशील कुमार, माझ्यावर १ कुमार : (अगदी स्वाभाविकपणे) हे मी अगोदर कसं सांगूं! काय झालंय तरी कोय १ मातंड़ : (पाकीट त्याच्यापुढे टाकतात) ही नोटीस वाच. (फेऱया घाळं लागतात. कुमार वाचत असतो. थोड्या वेळाने एका बाजूला बसून ताड साकून घेतात ). कुमार : (धक्का बसल्यासारखा मधेच) आं१ लम्नासाठी कजे काढलं होतं ? इतक! । मातंड : (निश्वास सोडून) खरं आहे, कुमार ! कुमार : (उरला मजकूर घाद्देघाईने वाचून नोर्टास त्यांच्यावर भिरकावीत ) कणाला दाखवलीत ही नोटीस तुम्ही मला१ नसती दाखवलीत तर काय बिघडणार होतं? (बेचेन झाल्यासारखा फेऱ्या घाळूं लागतो ), अ... अ. चाळ...
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now