ळोक - सिंहासन | Lok Sinhaasan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ळोक - सिंहासन  - Lok Sinhaasan

More Information About Author :

No Information available about सदाशिव अनन्त शुक्ल - Sadashiv Anant Shukl

Add Infomation AboutSadashiv Anant Shukl

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
धारिणी : केवळ सत्याच्या संरक्षणासाठी ! हा समारंभ साजरा झालाच पाहिजे. [ लोक जयजयकार करतात संजय : बंद करा--माझा जयजयकार बंद करा ! वाढदिवसाचं हें उसनं आनंद-वेभव कोणत्या मानी मनाला रुचणार १ वाढदिवस ! जन्मदिवसाचे प्रतिवार्षिक पुनरागमन म्हणजेच वाढदिवस काय १ मनांत कतेंव्यजाग्रति करून जो दिवस जन्माची सार्थकता करील तोच खरा जन्मदिवस |! इंद्रजाल १: राजबह्यदुर, समारंभ बरखास्त झाल्याची बाहेर सर्वांना वर्दी दे ! वज्नसार, ह्या नागरिकांना राजवाड्याबाहेर घालवून दे ! आणि उभयतां सरकारस्वाऱ्यांना घेऊन उदहइक शिकारीला जाण्याची सिद्धता कर. वजञ्जनसार : आज्ञा सरकार- [ * अन्याय १- अन्याय ' असें ओरडत नागरिक निघून जातात. संजय : इद्रजाल, माझी मनस्थिति नीट नाहीं. शिकारीला जाण्याची माझी इच्छा नाहीं. इंद्रज्ञाल : पण महाराजांची तशी इच्छा आहे ना! शिकारीला गेलंच पाहिजे. संजीवनी : इंद्रजाल, हुकुमाच्या ताबेदारीनं जीभ जखडून गेली तरी अंतःकरणानं सौजन्य सोडण्याचं काय कारण १ प्रत्येक शब्द तुमच्या कठोर, ऑगळ अंतःकरणाची साक्ष देत आहे. इंद्रज्ञाल २ ( संजीवनीकडे क्रोधाने पाहून धारिणीस ) ह्या कतंव्यनिष्ठ इंद्रजालाच्या कठोरतेला महाराणीसरकारांनीं क्षमा करावी. वज्नसार, युवराजांना घेऊन चल ! [ इंद्रजाल घारिणीला प्रणाम करून जातो. त्याच्या पाठोपाठ कामिनीदेवी वज़सार, संजय, धनंजय, शक्तिसिह वगरे जातात संजीवनी : काय हा अकल्पित प्रकार ! साराच चमत्कार ! बाबा, देवांचं देब्री तेज ओसरलं कीं पृथ्वीवर सेतानांचं साम्राज्य पसरलं ? वज्जांग : बाळे, अर्श]च युवराजांच्या पाठोपाठ जा, तट्यांच्याशीं चार प्रेमळ दाब्द बोल... . धारिणी २: खरंच जा बाळ. तेवढाच त्याच्या कष्टी जीवाला विरंगुळा पडेल, (संजीवनी जाते ) वज्नांग, ह्या एकंदर अघटित प्रकाराला म्हणावं तरो काय ! वज्रांग १ इंद्रजालाच्या कपटनाटकाची नांदी ! दुसरं काय ? घारिणी' : उंद्रजालाच्या कृष्णकारस्थानाचं निर्मूलन नाहीं का करतां येणार ! |




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now