बोधपर व्याख्यानें | Bodhapar Vyaakhyaanen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बोधपर व्याख्यानें  - Bodhapar Vyaakhyaanen

More Information About Author :

No Information available about महादेव रामचंद्र - Mahadev Ramchandra

Add Infomation AboutMahadev Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१३ ग्रंथज्ञानाहून हा हेतु अजीबात वेगळा आहे. मुळें हीं अत्यट आदरास पाचर असतात ही म्हण फार प्राचीन व सत्य आहे. तरी पण हिक्षणाच्या बाबतीत इग्रज लोकाच्या हवाली केलेल्या हिदु मुसलमानाच्या कुलीन घराण्या- तील युलापेक्षा अधिक आदरयुक्त काळजीने वागविण्यास पात्र असा अन्य सुलाचा वग साऱ्या दुनियेत सापडणार नाहीं” आणखी ते असें म्हणतात - “काहीं थोडी श्रीमंत घराण्यातील मुले आपले शिक्षण पुरे करण्यासाठी इग्लडात जातात, वल्याच्यावर जर योग्य देखरेख असली तर हृद्ीच्या परिस्थितीतहि ते अव्यत चागले आहे. एकाद्या खरोखर चागल्या थोर इग्रज ग्रहस्थाच्या घरी जर ती राहिली, तर आजच्या काळीहि हिदुस्यानातल्या- पेक्षा उच्चतर व शुद्धतर समाजात राहिल्यासारखे त्याना वाटेल, पण अलीकडे जे काहीं शोडे विद्यार्थी इग्लंडात जातात, त्याच्यावर घरी दारी देखरेख करण्यास व त्याच्या कल्याणाची काळजी घेण्यास कोणी नसते. त्याचा परिणाम असा होत आहे, कीं, चागल्या भंडळीची त्याची गाठ पडत नाहीं, व आग्लसमाजाची हीन बाजूच तेवढी व्याच्या अवलोकनात येते. ज्ञानाच्या दृष्टीने जरी द्याचा थोडासा फायदा होत असला, तरी शीलाच्या बाबतीत उन्नति होण्याऐवजी काही अशी द्याची अवनतिच होत असते. असले विद्यार्थी हिदुस्थानात परत आल्यावर द्याचे वजन ते काय पडणार! ज्याच्यावर कोणी देखरेख करावयास नसते त्याची ही गोष्ट झाली; पण उत्तम प्रकारच्या देखरेखीखाली जे इग्लडात जातात द्यानासुद्धा जितके फायदे तितकेच तोटेहि आहेत. आपलेपणा म्हणून जो काहीं असतो, त्यापैकीं बऱ्याचशा भागावर पाणी सोडावे लागते, हिदी श्हस्थाने सर्वांशी आग्ल लोकाच्या रहाणीने रहावे हे कोणालाच प्रशसनीय वाटणार नाही, व इरिलिश वातावरणात अशी काहीं दुर्दैवी प्रवृत्ति आहे, की, तेणेकरून हिदी विद्यार्थी आपल्या यच्चयावत्‌ प्राचीन बंधनातून अजीबात मोकळे होत असतात. आता ल्या बंधनात काहीं चागळींहि आहेत व काही वाईटहि आहेत. साकी अतःकरणपूर्वक व नम्नतापूर्वक अशी सूचना आहे, कीं, हिदुस्थानातील एतद्देशीय लोक हिदुस्थानात राहून आपले रीतरीवाज, आपला पोषाख व सामान्यतः आपला खघर्म देखील कायम ठेवतील, तर तेणेकरून हिंदुस्थान




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now