तुकाराम महाराजांची गाथा | Tukaaraam Mahaaraajaanchii Gaathaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : तुकाराम महाराजांची गाथा  - Tukaaraam Mahaaraajaanchii Gaathaa

More Information About Authors :

माधव कृष्ण देशमुख - Madhav Krishn Deshmukh

No Information available about माधव कृष्ण देशमुख - Madhav Krishn Deshmukh

Add Infomation AboutMadhav Krishn Deshmukh

शंकर वामन दांडेकर - Shankar Vaman Dandekar

No Information available about शंकर वामन दांडेकर - Shankar Vaman Dandekar

Add Infomation AboutShankar Vaman Dandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७] $- अंतिम साध्याची अप्रामि हे होय. शिकवणुर्कात विसंगतता व होवरपर्यंत तळमळ, या दोन्ही गोष्टी इश्वरपुत्र जो येक्ष्‌ खिस्त त्याच्या शिकवणुकीत दिसून थेत नाहींत. उद्धार पावण्यास जर मुख्य कोणची गोष्ट आवश्यक असेल, तर ती स्वतःच्या अपान्रतची व पार्पापणाची जाणीव ही होय, असें खिस्ताचे मत अहे;व ती श्रीठुकोबाचे ठिकाणी ,वरील त्यांच्या उताऱ्यात दशावेव्या प्रमाणे, दिसून श्रते. अथात, हिचा उपयोग करून व श्रीतुकोबारायांना न उल्गडलेव्या कोंड्यांस येथून कशीं पूण उत्तरे दिलीं आहेत, तीं दाखवून ख्िस्तमताचा प्रसार करणे सोपे आहे, असे या कळपाचें मत आहे. टे ज त्यानी श्रीतुकोंबाच हद्वत लाकांपुढे मांडळ ह अगदीं अपुरं आहे. हे त्यांच वणन, त्र [णृनबुजूत म्हणा अगर वस्तुस्थिति न समजतव्यामुळं म्हणा, यथाथ श्ितीच बिपयास करणारें झाले आहे. साधूत दोन प्रकार समतात. एक दुदमन जीं डद्रिय त्यांचे जन्मत:च शास्ते असतात. त्यांच्यांत विकार व विचार यांची टढाळही, घक्कावक्की फारशी नसतेच. आरंभापासू नच त या जगांत * कामक्राध वर्ढीखि्नी देऊन हद्रियांचे गोसावी १ असे निमाण होतात, उल्य्पक्षी दुसऱ्या प्रकारचे ज साध असतात, त्यांच्यांत विकार व विचार थांचे तुंबळ यु फार काळपयंत माजूत राहते. ' रात्रि दविविस आम्हां य॒द्धाचा प्रसंग । अंतवोह्य जग आणि मन ? अदी स्थिति बद्दल काळ चाळून, सग्तझ्वरी भगवंताच्या कंपने * कामक्रोघ लोभ निमाले ठारयीवि । अवधी आनंदाची सृष्टी झालीं १ अशा निघास्त स्थितीवर त येतात. श्रीशानदेव हे पहिल्या प्रकारच्या साधूचे उदाहरण म्हणून देतां गेल, तर श्रीतकोबरा हे दुसऱ्या प्रकारच्या साधूंचे उदाहरण भ्हणून देतां ग्रईल; * अंतबाह्य जग व मन ? यांतील संग्राम फार दिवस चालल्यामुळेच श्रीतकोबा यांच्या अभंगांत पापाच्या जाणिवेचे, दुःखानुभ- याचे अथवा दीनतेच उद्गार पुष्कळ आदळून श्रतात, पण यावरूनते या साक स्थितीच्या पलीकडे कब्हाच गले नव्हते, असे सिद्ध होत नाहीं. * अपराधाचा केला । तुका म्हणे वांया गेला ' म्हणणार श्रीतुकेबाराय म्हणतात:--- मी वासुदेव तत्त्रता । कळी येईल विचारितां ॥१॥ तुका म्हण पाटी । दव घाळठनि सांग गोष्टी ॥१॥। आनंदाच्या काटी । सांठावेल्या आह्मां पार्टी ॥१॥




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now