स्वीकार | Sviikaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : स्वीकार  - Sviikaar

More Information About Author :

No Information available about शरच्चंद्र केशव टोंगो - Sharachchandra Keshav Tongo

Add Infomation AboutSharachchandra Keshav Tongo

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
* हॅ. पहा प्रताप आतां तीन वाजताहेत. जरा वेळानं तू. भी अन्‌ ही आपण चहद घेऊं. तोपर्यंत मी जाऊन पडतों. अन्‌ जर तिकडे गोंदुमामा किंवा दुसर कुणी भाझी चौकशी करतीलच तर त्यांना सांग कीं, माझी प्रकृती बरी नाही... माफ कर्‌ हे. * असें म्हणून तो घाईंघाईनें निघून गेल्य. आतांतर प्रतापला अधिकच बेचैन वाटलें. त्याची उल्हासशी मैत्री होऊन सहा वर्षे झालीं होतीं. परंतु आजच्या इतका उल्हास उदास नी खित्न यापूर्वी कधींच झालेला त्याला आढळला नाही. प्रताप मॅटर[कची परीक्षा पास झाल्यानंतर नागपुरला कॉलेजांत शिकायला आल्य. त्यावेळीं त्याची उल्हासर्शी वगांत ओळख झालो. लवकरच त्य ओढळखीचें_ रूपांतर त्यांच्या अकृत्रिम स्नेहांत झालें. याचीं कारणें अगदींच स्थष्ट होतीं. उल्हास अय्‌ प्रताप यांची सांपातिक स्थिती, त्यांची मत, त्यांच्या आवडीनिवडी ह्या इतक्या एकसारख्या होत्या कीं जणूंकाय एकाच घरांत आणि एकाच संस्कृतींत ते लहानपणापासून एकत्र वाढत आले असावे अशी कुणाचीही समजूत व्हावी. प्रताप जितका उमद्या मनाचा तरुण होता तितकाच उल्हास होता. प्रतापचे वडील माणिकराव हे श्रीमंत व सज्जन मालगुजार म्हणून माहित होतें तितकेच उल्हासचे कैलासवासी वडील अडव्होकेट संभाजीराव हुषार व श्रीमंत॑ वकील म्हणून नागपूरात प्रसिद्ध होते. ते दोवेही आपल्या वडिलांचे एकुलते एक चिरंजीव असल्यान क्षचितूच वाट्याला येणारे श्रीमंतीचे सुख त्या दोघांनाही मिळत होतें. परंतु. , .... ...! सुमारें दोन वर्षापूर्वी अँडव्होकेट संभाजीराव न्यूमोनियानें आजारी पढून मातृर्हान उल्हासला पोरके करून भेलेत. अन्‌ तेव्हांपासून तो सारखा उदास दिसूं लागला. त्याच्या ऑठावरचें हृयू ऑघळून खालीं पडलें अन्‌ चिनीमातीच्या एखाद्या पुतळ्याप्रमाणें फरसबंदी जमिनीवर पटून त्याचे तुकडे तुकडे झाले छै




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now