काशीनाथ | Kashinath
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
98
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पु. बा. कुळकर्णी - Pu. Ba. Kulkarni
No Information available about पु. बा. कुळकर्णी - Pu. Ba. Kulkarni
भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar
No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शश काशीनाथ
काशीदादानं उत्तर दिलं नाहीं, तो मुलगा पुन्हां ओरडला---
“« काशीदादा ! ” यावेळीं मात्र काशीदादानं वर मान करून
पाहिलं व म्हणाला, *“* काय रे १”
“ तुला बाबा बोळावताहेत. ”*
“ कशाला १ ”
“ त मळा काय माहीत १: ते आपल्या गांवचे जमीदार
बाबू आहेत ना! ते आले आहेत. त्यांनीच तुला बोलावून
आणायला सांगितलंय ! ”
काशीनाथानं हळुहळु पोथी बंद केली व प्रियब्राबू आणि
त्याचे मामा बसले होते तिथं येऊन तो बसला.
प्रियबाबूनीं एकदां त्याला चांगलं नखशिखान्त पाहून घेतलं
आणि ते म्हणाले, “ कुठं गेला होतास १ ”
“: भट्टाचार्य महाशयांच्या पाठशाळेत अभ्यास करीत होतों. ''
“ व्याकरण शिकून झालं १”
काशीनाथ मान हालवून म्हणाला, ** होय, झालं.”
“ साहित्य शिकला आहेस १”
“ साधारण शिकलोय. *'
“ सध्यां काय शिकतो आहेस १ ”
“: सांख्य-द्शन ! ”
प्रिय बाबू म्हणाले, ** बरं आहे; चाळं दे. ”
User Reviews
No Reviews | Add Yours...