हंसदूत | Hansadoot

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हंसदूत  - Hansadoot

More Information About Author :

No Information available about मधुकर श्रीराम वैद्य - Madhukar Sriram Vaidya

Add Infomation AboutMadhukar Sriram Vaidya

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चितन्रकथांचे छेदक यांत कितीही फरक दृष्टीस पडला तरी मळत: या साऱ्यांमर्ध्य एक साम्य आहे, आणि तें साम्य म्हणजे या अकप्रवेशादकांच्या योजनेतल्या. हेतूर्चे साम्य. वाढ्मययाचा कोणताही प्रकार लेखकाने लिहावयास घेतला तरी त्याहा एका गोष्टीची नेहमी जाणीव ठेवावी लागते. आणि ली गोष्ट म्हणजे, आपण जँ काय. लिहिलें असेल त्याचा प्रेक्षकाच्या, श्रोत्याच्या अगर वाचकाच्या मनावर काय पश्णिम होतो हँ: म्हणजे, मी ज काय लिहितो ते प्रेक्षकाला कस दिसत, श्रोत्याला कसें एकं येते, अगर वाचकाच्या मनाला तें कसं रिझवत. नाटककाराला इतरांवेक्षां या गोष्टीकडे जास्त छक्ष द्यावं लागत, कारण त्याला प्रेक्षक, श्रोता आणि वाचक या तिघानाही खूष ठेवावयाचे भसते. थोडक्यांत सांगायचे म्हणजे नाटककार हा आपलें नाटक नाट्यगृहात प्रेक्षकांच्या रांगेत बसून लिह्ल्यासारखे लिहीत असतो. रंगभूमीच्या ग्चनेकडे अगर संचाकडे त्याचे लक्ष असलं तरी नाटक लिहितांना प्रेक्षक आणि श्रोते क्षेच प्रामुख्याने त्याच्या नज*समोर असलात, त्या प्रेक्षक श्रोत्यांच्या समदायाळा इसवतां, र्डवता, म्झिवतां कसं येईल, स्यांच्या त्या खुच्ची- तुन अगर “पीट” वरून नाटक कसें दिसेल, कसं एकू येईळ, मनावर कसा परि- णाम करील हचि त्याला विवंचना असते, नाट्यरचनेच्या तंत्राची मरख्खी सागरी इर्थ आहे. आणि ही ज्याला हस्तगत झाली त्याची नाटक, कथानक कितीही सद्दी असल, नाटककाराला कांही मह््वाचें सांगायचे असल अगर नसले तरीही लोकप्रिय होतात--ज्ञालेली आढळात आहेत, चित्रकथा लेखनाचेंही असेच आहे. चित्रकथा पडद्यावर कशी दिसेळ याच गोष्टींची वित्रकथालेखकाने मख्यत्य करून काळजी घ्याया हवी. मात्र या दोन्ही प्रकागंच्या लेखन पद्धतीतलें ह साम्य इथंच. संपले कारण नाटक आणि चित्रपट ही दोन्हाही अगदी भिन्न भिन्न पद्धतीने तयार केली जातात. नाटककाराप्रमाणे चित्रकथाळेखकाळा, चित्रपट तयार केला जातो तेथील सर्व तंत्राची माहिती असण फारसे मह्त्वाचे आहे असे नाही. कारण एकतर, लेखनाशी मळीही संबंध नसळेल्या अनेक गोष्टी तिथं फार महत्वाच्या. अस तात, आणि दुसरें असें की, तसा आपण हटच धरिला तर चित्रकथा या: ११




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now