पद्य - मीमांसा | Padha Miimaansaa

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
6 MB
                  Total Pages : 
130
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :

वि. ज. सहस्त्रबुद्धे - Vi. J. Sahastrabuddhe
No Information available about वि. ज. सहस्त्रबुद्धे - Vi. J. Sahastrabuddhe

श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan
No Information available about श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रस्तावना.
3६ 1६ 88 80017 €वहा) ७8६६ 00 पल झाणााट 100.
पप]8 फ88 0088016, 8६ 17065 18४6 888परमासत 8
पेटट्ा€6 01 0०४शाश फाट 18 00 80०६8] 1िपवे,
कि) पटाह 88 उठाट टठफल्साप बत क्रिश? 610618.
11881018 ्र०प]त 1684 116 10 €ज]€0०), 80 प्रिश'6 15 87
प्ण्रवटाजणट् 18, ७प४६ ठाण०ार ६६ ०००८९ 1688 एंट्रव
870ते फठह टपफ़क्लाभंप्6 कका झार पाटप 080 6६
818060.
सट्टा छि.
( उालााट्न र अभ्जाचव्सि ाटट-सीस्युकटट)
श्री. वि. ज. उर्फ तात्याबुवा सहस्रबुद्धे यांच्या छंदोबिषयक
लेखांच्या संग्रहाला प्रस्तावना लिहिण्याला मी कांहीशा हौसेने,
परंतु बऱ्याचशा संकोचान तयार झालों. होस वाटली ती एवढ्या-
करितां, की या विषयावरील माझे विचार व्यक्त करण्याची आज-
वर कधीच न मिळालेली संधि या निमित्तान थोडी तरी मिळाली.
परंतु होसेपेक्षा संकोचाची भावना कांही काळ तरी बलवत्तर झाली,
ती दोन कारणांस्तव, संकोचाच एक कारण हें की ज्यांच्या कृती-
संबंधी या प्रस्तावनेत लिहिण्याचा प्रसंग येणार ते डॉ. माघवराव पट-
वर्धन निधन पावलेले आहेत. ते आज जिवंत असते तर प्रस्तुत
लेखकाला हे चार शब्द लिहितांना अतिशय आनंद वाटला
असता. परंतु तसा योगायोग नव्हता, त्यास उपाय नाही. ते गेले
असले, तरी त्यांचीं मतें, त्यांचे प्रतिपादन, त्यांचे ग्रंथ हे मागे
आहेत. सत्यान्वेषणबुद्धीने त्यांचे परीक्षण झालेंच पाहिज, शानाची
प्रगति इच्छिणाऱ्याने आपणास ज सत्य व यथार्थ वाटते तें पुढे
मांडण्यास कचरतां कामा नये. व्यक्तीच्या शोचनीय मृत्यूमुळे
वाटणारा संकोच बाजूस ठेवणे हच त्याचें अशा प्रसंगीं कतंव्य होय.
संकोच वाटण्याचे दुसर कारण, प्रस्तुत लेखकाचा असल्या
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...