श्रीगुरु चरित्रम् | Shrii Gurucharitam

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shrii Gurucharitam by वासुदेवानन्द सरस्वती - Vasudevnand Sarsvati

More Information About Author :

No Information available about वासुदेवानन्द सरस्वती - Vasudevnand Sarsvati

Add Infomation AboutVasudevnand Sarsvati

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) महापुरुषांची सर्व कर्मे घडत असल्यान त्यांत अशुद्धि राहाणे शक्यच नाहीं. ईश्वरार्पणबुद्धि ही कर्मशुद्धि करणारी आहे. हा ग्रंथ निर्माण झाल्यावर पंधरा वर्षांनीं म्हणजे शके १८२१ मध्यें यावर सस्कृत टीका प्रभासपट्टण व द्वारका येथं मिळून श्रीमहाराजांनी पूर्ण केली. ही टीका मूळ ग्रंथ समोर नसतांना झाली अशी आख्यायिका सांगतात, समध्ट्यात्मक भगव- त्स्वरूपाशीं संलय़ झालेल्या सत्पुरुषांच्या विशालबुद्धीला अगम्य अर्से कांहींच नाहीं. श्रीमहाराजांनी टीकेच्या शेवटीं वरीलप्रमाणे खुलासा केला आहे. ' ज्ञानं त्रयोदशाध्यायेः कर्मयोगं च पंचाभेः । पंचमभिर्भक्तियोगं च कारयामास योगिराटू ॥ १ ॥ पाश्वात्यपाथोधितटे नवानां टीका प्रभासे- भ्युदिताखिलानां । श्रीद्ारकायां चरितस्य तस्य श्रीसद्गुरोवेदनुतस्य तस्य ॥ २॥ शालिवाहशके क्ष्माश्चिवसुभूमिमित ( १८२१ ) त्वियं । टीका संपू्णतां याता चावतुर्मास्ये ह्यवर्षके ।॥। ३ ॥ ? द्विसाहस्नी गुरुचरित्राचा संक्षेपानें संस्कृतमध्ये गद्यरूपानें सारांदा म्हणजेच चूर्णिका द्वारकेमर्ध्येंच श्रीमहाराजांनी केली. ती यापूर्वी छापलेली नव्हती. तीही या खंडांत शोवटी छापलेली आहे. संस्कृत भाषेचें ज्यांना विशेष ज्ञान नाहीं त्यांनाहि हा चृूर्णिकाविभाग समजण्यासारखा आहे. ही वाचून मूळ ग्रंथांतील विषयांचे ज्ञान होईलच पण याशेवाय संस्कृत भाषेचें शञानहि त्यांचे वाढून मूळ ग्रंथरहस्यहि समजून घेण्याची पात्रता त्यांना येईल हाच श्रीमहाराजांचा उद्देश असावा. द्विसाहस्रीच्या टीकेंतून अनेक विषयांचा विचारपूर्वक निर्णय श्रीमहाराजांच्या अधिकारवाणीतून बाहेर पडलेला वाचकांना दिसून येईल, उदाहरणार्थ १ माया कां मानावी १ २ ईश्वर पक्षपाती आहे कायः१ ३ जगाचे अस्तित्व व नास्तित्व हें अध्यारोपापवादात्मक कसें आहे? ४ कर्मांचा ज्ञानाला कसा उपयोग होतो १ ५ कर्माचरण कसें केलें असतां चित्त शुद्ध होतें १ ६ ईश्वराबताराचें स्वरूप काय व ते कां होतात? ७ ब्रह्मचियाश्रमांतून पुढें ग्रहस्थाश्रमांतच गेलें पाहिजे किंवा एकदम




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now