चार चाँदन्या | Chaar Chaandanyaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
128
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)रमाकाकू २ आमच्याकडून सा5$री तयारी आहे. आतां हवं तेव्हां ये
म्हणावं सटवे ! ( सहज बाहेर पहात ) पण मेलं अंघाहून क्रिति आलंय् !
रत्च भरळंय् आभाळ. पाऊस कॉसळणारसं वाटतंय.
4 चौपाई र व्र आठी क रॅ माठ र झी र तो सी कढ
[ शांता चौपाईवर जाळीचा रुमाल पसरू लागते. तो वाऱ्यानं उडतो.
ट्ांता १ या वार्यानं तर भंडावून सोडलं बाई ! ( धाडकन दार लावते. )
रमाकाकू : अग, ती फुलदाणी ठेव ना त्यावर. म्हणजे-
शांता १ पण फु कुठे आहेत. फ़लदाणींत १ रिकामीच कशाला ठेवायची,
उगीच तिनं हंसायठा १
रमाकाकू : कमळीला सांगितलंयू फुले आणायला. पण ती उगवेल तेव्हां खरी.
ही वासंतीहि कुठं हिंडतय् देव जाणे ! मीच एकटीनं किती मरायचं बाई |!
चह्दब डची आवरासावर करतां करतां कबर मोडली माझी. ( खुर्चीवर बसते. )
शांता : पण खोली कशी छान, झकपक दिसतेय नाहीं आतां १ कुणाला
वाटायचं, आत हळदीकुंकुंच आहे आमच्या घरीं.
रमाकाळू : पण शांता, ती हातपेटी जरा पूस तरी फडक्यानं; अन् जरा
इकडेच सारून टेव ना
याता ३ कशाला १ मोडकी तर आहे ती.
रमाकांकू : हो ग! पण आमच्या घरीं बाजाची पेटी आहे एवढं तरी
तिला कळुंदे की. खरंच, त्या रानड्यांचा फोनो आणतेस मागून १
ांता : मागितला मधघांशीच. देत नाहींत ते.
रमाकाकू : नाहीं तर नाहीं. घ्या म्हणावं उरावर ठवून.
दांता : पण आई, फराळाचं पुरवठ्याला येईल ना ग सगळं १ निवडी,
बिस्किटं, केळी...
रमाकाकू : हो-बरी आठवण केलीस. कुंकवाच्या पेटींतले दोन आणि धे
अन् डझनभर सफेत वेलची घेऊन ये क्रोपऱ्यावरनं. अगदीं थांबत जाऊन
पळत ये....
शांता : सफेत वेलची १ (पसे आणायला आंत जाते. )
फ्य
User Reviews
No Reviews | Add Yours...