अर्धचंद्र | Ardhachandra
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
83
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)५
दिसून येतात. पुष्कळ वेळां त्यांची भाषा इतकी ओघवती, अनुरूप व
अन्वर्थक असते की, एकादा कानामात्राही बदलण्यानें अर्थहानि होईल.
“ अन् भतकाल ज्या दिश्षेस गेला तिकडे...
अन् म्हणे काळ हा पुढंच धावत राहे. ।
“ रत्नराशी नव्हतीच त्या ठिकाणों,
येई भंवती परि “सहारा दिसोनी.”
“ सग हृदय तयानें आपलें खुलें केळ,
तों जगास झालें विहवरूपदर्दान.''
“ एक सुधेचा बिदु जिवाची हामवि जशी न तहान,
एकच आशा किरण न सारी अं्तारचे तम दूर.”
“ असतेंच असें जर जग हें साधं-सुधे-
तर क्लास कविता लागति करण्या बरें”
इत्यादि ओळीवरून त्यांच्या भाषाशलीची कल्पना येईल. परंतु त्यांनीं
बरोबर शब्दयोजनेकडे थोडे दुर्लक्ष केलेलेही काहीं ठिकाणी आढळेल. किंबहुना
ओठावर येईल तो शब्द वेठीला धरण्याचा त्याचा बाणा असावासे वाटतें.
त्याचप्रमाणे मराठीतील काही शाब्दिक म्हणीवरून द्यर्थी सुचलेल्या कल्पन-
वर आधारलेली कविताही विशेष आकर्षक वाटत नाही. उदाहरणार्थ, “गूण
उधळण्यावरून * सुचलेली कविता, किवा नापासांनी खाली राहणे, इत्यादि.
मात्र कोणालाही न सुचणाऱ्या कल्पना प्रत्येकाच्या हरघडी मृखावर
नाचणाऱ्या शब्दावरून त्यांना कशा सुचतात हे आहदचर्य आहे. पण्डित
सप्रे यांची कविता अत्यत स्फुट स्वरूपाची असल्यामुळे तिला सुभाषितांचें
स्वरूप येणारे आहे. त्यासाठी शब्दयोजना अत्यंत मार्भिक व वेचक होणें
इष्ट आहे, म्हणून वरील वँगुण्याचा निर्देश केला.
पण्डित सप्रे यांची बिनचूक मर्मंभेद करण्यांत दिसून येणारी हातोटी,
अंतःकरणांत न खुपता जाऊन भिनणारा त्यांचा उपरोध, सहजासहजी
कोणालाही फसवणारे त्यांचें गांभीयं, आणि शेकडो ओळींनी जें कार्य होणार
नाही, तें चारदोन ओळीत बेमालूम रीतीनें करण्याचें त्यांचें कौशल्य,
User Reviews
No Reviews | Add Yours...