निवृत्तिविनोद | Nivrittivinod
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
16 MB
Total Pages :
242
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कमळाशंकर त्रिवेदी - Kamalashankar Trivedi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)४ निवृत्ताविनोद
त्याचें समर्थन जर॒ अनुभवाच्या आधारावर आहे तर जुन्या-
बद्दलच प्रेमं म्हणजे “ जुनें झालेलें, भूतकाळापासून व्तम[(नकाळा-
पर्यंत टिकलेले, अनुभवाक्षिद्र व अनुभवांत जुन, याबद्दलचे प्रेम
होय असेच खरोखर म्हणतां येईल. अशा रीतीनं पाहातां जुने
म्हणजे काय ? जुन्या काळीं होऊन गेलॅले कीं नव्या काळांतील
असेल ते ! प्राचीन काळापेक्षां अरवर्चान काळ अधिक जुना आहे.
अनुभवांत अधिक सरस आहे, कारण आपणाला इतिहासाची
मदत होते. भूतकाळांत भ ज होऊन गेललें असतें तें सव वर्त-
मानकाळापयंत येत आणि ह्यामुळें वतमानकाळाला अनुभवाच्या
गोष्टी भूतकाळापेक्षां अधिकच माहीत असतात. भूत नाहीं पण
वर्तमानकाळच अनुभवांत पुढे गेलेला आहे, जुने नाहीं पण नवेच
अनुभवांत वाढलेले आहे; आणि “ जुनें?” या शब्दाचा अथ
“ टिकून राहिलेले?', असां घेतला तर, जुन्यापेक्षां नव्यांतच
अधिक जुनेंपणा आहे, हें उवड आहे. नवें हेंच जुने आहे.
तुलनेच्या दृष्टीनें जुने तर नरव आहे. जर “जुनें” म्हणजे “अनु-
भवानें भरलेल”, “* टिकलेले ', “आधिक ज्ञानसंपन्न? असा अथे
असेल आणि अशा अर्थामुळें आपले त्याच्यावर प्रेम असेल --
खरोखर असच असायला पाहिजे - तर आपण जुन्याचें नव्हे
पण नव्य[चेच पूजक बनायला हवें.
बदल हा सृष्टीचा अगत्याचा नियम आहे. जिथे बदल नाहीं
तिथे जीवन नाहीं; स्थिरता म्हणजे मृत्य. प्रत्येक काळ मचुष्या-
वारितां नवीन परिस्थिति निर्माण करितो, आणि त्याला अनुकूल
असे आचारविचार करण्यांतच बुद्धीची उत्कृष्टता सामावलेली
User Reviews
No Reviews | Add Yours...