आशा - गीत | Aasha Geet

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aasha Geet by बा. भा. पाठक - Ba. Bha. Pathak

More Information About Author :

No Information available about बा. भा. पाठक - Ba. Bha. Pathak

Add Infomation AboutBa. Bha. Pathak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
टॅ आरशा -गीत' असा स्मित मुद्रेनं आशीवाद देऊन त्याचा निरोप घेतो. या प्रसंगांत देखील पाठकांची उपरि निर्दिष्ट संतोषदृत्तिच प्रगट होत नाहीं का? वतमानासंबंधीं समाधान, भविष्यासंबंधी आशा हें जसें पाठकांच्या काव्याचे उड्य्वल गुण आहेत, तसच भूतकालासंबंधी-- विशेषतः महारा- राच्या उज्ज्वल इतिहासाबद्दल जळजळीत अभिमान हेंही त्यांच्या काव्याचे एक चित्ताकर्षक वैशिष्टय आहे. सद्याद्र पर्वताच्या दर्शनाने त्यांच्या डोळ्या- पुढून महाराष्ट्रच्या गतवेभवाची तेजस्वी चित्रें सरकूं लागतात व त्या वेळचे ते महाग्रतापी वीर फिरून या दु्भांगी देशांत केव्हां अवतीर्ण होतील हं 'जाणण्याची तीब्र उत्कंठा त्यच्या मनांत जाग्रत होते. आणि म्हणून ते: विकल अंतःकरणाने बिचारतात-- अशीं दिव्य करायाला, वरा!या मृत्यु वीरांचा पुन्हां हा शूर सह्याद्री कथीं लोकी उठायाचा १ (पान ३४): महाराष्ट्राचा विनाश ध्यांना स्वम्नांत देखील पाहवत नाहीं (पान २६). काव्यप्रेमी तरुणांना त्यांनीं जो सदेश दिला आहे तो ह्यांच्या राष्ट्रप्रेमाच! उत्कृष्ट निदशेक आहे (पान २२ ). स्वधर्मानिष्ठा राखून- भाउन उर्जस्वल गान जे गेले सत हरून- राष्ट्राचे पंचप्राण ती त्यांची मधुरावाणी- मतास कीं मधु निक्षीरणी. खेळव तं राष्ट्रांतून-- हालव जन निद्रामभ देशोाद्धारारतव अंती-- कलावंत तं ये पुढती. प्रस्तुत सग्रहांतील पाठकांच्या ऐतिहासिक व राष्ट्रीय कविता वाचून तशा प्रकारच्या त्यांच्या आधेक कविता वाचण्याची जिज्ञासा वाचकाच्या मनांत उत्पन्न होते. पाठकांच्या अप्रकाशित कवितांत अशा कावेतांचा पुष्कळसा संग्रह आहे असें कळते. त्या कविता प्रसिद्ध झाल्यास त्यांच्या कर 'र्फूर्तीचा एक तेजस्वी पळू पाहण्याचं समाधान वाचकांना मळेल. पाठकांची प्रेमत्रिययक काव्यें या ग्रहाच्या अखेर '* प्रणयग्रीत ? या प्रकरण[त अंतभूत केलेली आढळतील. ' प्रणयगीत १ या मथळ्यामुळे वाचकांचा थोड सा घोटाळा होण्याचा संभव आहे. विवाहपूर्व प्रियाराधर--




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now