स्फुट प्रकरणें २ | Sphut Prakaranen 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
195
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)झं विठल-गलंडो-कृत॑
थ तो महाराषरंत विठलु गलंडो याच्या दृष्टीस पडला. महाराष्टंत
रहाणाऱ्या विठळु गलंडोनें रूपान्तरिलेला रसरत्नदीप काशीस जाणाऱ्या
यात्रेकरूंनीं त्या पुण्यक्षेत्रास नेहम व त्याच्या प्रती कार्शार्त[ल महाराष्ट्र-
ब्राह्मणांनीं करून घेतल्या. कोणता हि पक्ष स्वीकारिला तत्रापि एवढं
निश्चित आहे कीं विठळु गलंडो हा शक १३०० पासून शक १४००
च्या मध्यंतरी केव्हां तरी होऊन गेला. ह्या काळांतील चौंभा[-कवि-
कृत एक कृति प्रसिद्ध होऊन गेली आहे. चोभा कवीची कृति पद्या-
त्मक होती. विठळु गळंडो ची ही कृति गद्यांत आहे. तात्पये, चोंभा
व विठलु गलंडो यांच्या कृती प्रसिद्ध केल्यापासून शक १३०० पासून
शक १४०० पर्यंत मराठी भाषेचे गद्य व पद्य रूप कसें असे तें
समजण्यास मग झाला. आतां इतके खरं की नकलकारांनीं भाषा
कचिंत् स्थल आधुनिक केलेली आहे. परंतु हीं आधुनिक स्थळे
भाषेचा आस्थेवाईक अभ्यास करणाऱ्यांच्या सहज लक्ष्यांत येतील,
२ भा(तेतिहाससंशोधकमंडळाच्या शक १८३५७ च्या इति-
वृत्ताच्या ७९ व्या प्ृष्टावर गरंडसंहितेचा निर्देश केला आहे. व्या
संहिताकार गलंडाहून प्रस्तुतचा हा विठलु गलंडो बहुशः भिन असा-
वा. परंतु तो व हा एक च असण्याचा संभव नाहीं असं नाहीं. सुश्रुत,
हारीत, याच्या नंतर हरिमेखळ, भेड, इंद वगेर संहिताकार झालेले
आहेत व॑ त्या सर्वांच्या शेवटी गळंड झाला असें धरल्यास संहिताकार
गळंड व विठळु गलंडो एक च असें कल्पिण्यास किंचित् वाव मिळतो.
३ विभक्तप्रत्यय ह्मणून ज्या शब्दांस अळीकडील मराठी
व्याकरणकार ह्मणतात ते द्या ग्रंथांत तोडून लिहिले आहेत. ते शब्द
विभक्तिप्रयय नसून स्वतंत्र अब्ययें व सवेनामे आहेत. स, छा, तें,
सि, हीं अन्ययें आहेत. च ( चा[-ची-चें ) हें सर्वनाम आहे. ह्या
अब्पयां च्या व सवनामा च्या आधीं मराठींत शब्दांना विभक्तिकार्य
होऊन गेलेले असतें. उदाहरणार्थ र[म शब्द घेतला, तर स, ला, तें,
सिं, वगैरे अव्यया पूर्वी राम या शब्दाचा रामा असा बिकार आधि
User Reviews
No Reviews | Add Yours...