स्फुट प्रकरणें २ | Sphut Prakaranen 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sphut Prakaranen  2 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
झं विठल-गलंडो-कृत॑ थ तो महाराषरंत विठलु गलंडो याच्या दृष्टीस पडला. महाराष्टंत रहाणाऱ्या विठळु गलंडोनें रूपान्तरिलेला रसरत्नदीप काशीस जाणाऱ्या यात्रेकरूंनीं त्या पुण्यक्षेत्रास नेहम व त्याच्या प्रती कार्शार्त[ल महाराष्ट्र- ब्राह्मणांनीं करून घेतल्या. कोणता हि पक्ष स्वीकारिला तत्रापि एवढं निश्चित आहे कीं विठळु गलंडो हा शक १३०० पासून शक १४०० च्या मध्यंतरी केव्हां तरी होऊन गेला. ह्या काळांतील चौंभा[-कवि- कृत एक कृति प्रसिद्ध होऊन गेली आहे. चोभा कवीची कृति पद्या- त्मक होती. विठळु गळंडो ची ही कृति गद्यांत आहे. तात्पये, चोंभा व विठलु गलंडो यांच्या कृती प्रसिद्ध केल्यापासून शक १३०० पासून शक १४०० पर्यंत मराठी भाषेचे गद्य व पद्य रूप कसें असे तें समजण्यास मग झाला. आतां इतके खरं की नकलकारांनीं भाषा कचिंत्‌ स्थल आधुनिक केलेली आहे. परंतु हीं आधुनिक स्थळे भाषेचा आस्थेवाईक अभ्यास करणाऱ्यांच्या सहज लक्ष्यांत येतील, २ भा(तेतिहाससंशोधकमंडळाच्या शक १८३५७ च्या इति- वृत्ताच्या ७९ व्या प्ृष्टावर गरंडसंहितेचा निर्देश केला आहे. व्या संहिताकार गलंडाहून प्रस्तुतचा हा विठलु गलंडो बहुशः भिन असा- वा. परंतु तो व हा एक च असण्याचा संभव नाहीं असं नाहीं. सुश्रुत, हारीत, याच्या नंतर हरिमेखळ, भेड, इंद वगेर संहिताकार झालेले आहेत व॑ त्या सर्वांच्या शेवटी गळंड झाला असें धरल्यास संहिताकार गळंड व विठळु गलंडो एक च असें कल्पिण्यास किंचित्‌ वाव मिळतो. ३ विभक्तप्रत्यय ह्मणून ज्या शब्दांस अळीकडील मराठी व्याकरणकार ह्मणतात ते द्या ग्रंथांत तोडून लिहिले आहेत. ते शब्द विभक्तिप्रयय नसून स्वतंत्र अब्ययें व सवेनामे आहेत. स, छा, तें, सि, हीं अन्ययें आहेत. च ( चा[-ची-चें ) हें सर्वनाम आहे. ह्या अब्पयां च्या व सवनामा च्या आधीं मराठींत शब्दांना विभक्तिकार्य होऊन गेलेले असतें. उदाहरणार्थ र[म शब्द घेतला, तर स, ला, तें, सिं, वगैरे अव्यया पूर्वी राम या शब्दाचा रामा असा बिकार आधि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now