परिवर्तन | Parivartan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : परिवर्तन  - Parivartan

More Information About Author :

No Information available about मा. ग. बुद्धिसागर - Ma. G. Buddhisagar

Add Infomation AboutMa. G. Buddhisagar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्‌ डेस्क आणि भित यामधल्या असंद जागेत छोटी शिडी उभारून, हवाई हल्लाप्रतिबधक तोफाच्या पहिल्याच मंद गड- गडाटाच्या हादर्‍यानें खाली पडलेले चित्र पुन्हा भितीवर टांगण्याची हर दिमटची खटपट चालली होती. पडलेली तसबीर उचलून कोटाच्या बाहीनें तिची कांच साफ करीत तो म्हणाला, “ गेल्या दोन आठवड्यांत तोंडावर आदळावयाची हॅघाची ही तिसरी खेप आहे. ” जमंनीच्या फ्यूररचा अधिकृत दरबारी थाटाचा फोटो होता तो. हिमटनें त्याच्याकडे कांहींसें विरक्‍तीतें पाहिलें आणि जवळच्या छोट्या विडीवर चढून भितींत खिळा मारायला तो जागा हुडक्‌ लागला. “ भितीला इतकीं भोकें पडलीं आहेत की, आणखी एखादा हवाई हल्ला झाला तर ह्याचा टिकाव लागणें शक्यच नाहीं. ' तो ओठांतल्या ओठांत म्हणाला. त्याचा मदतनीस कारकून आलसेन म्हणाला, '* पण आज रात्रीं आपल्या नव्या प्रतिबंधक तोफांचा मारा चुकवून शत्रूची विमानें आंत शिरणें शक्यच नाहीं. “ नात्सी पार्टीचा बिल्ला त्याच्या छातीवर लटकत होता आणि गोबेल्सच्या वतमान- पत्राच्या अग्रलेखांतील माहितीवर त्याची मदार होती. हर क्लीबेटं कांचेच्या पाटिदनमागून चाललेले काम पहाण्यासाठी; बाहेर आला. दुसरे काम करीत असतांना त्याची पहाणी करण्याचें कसब त्याला चांगलें साधले होतें. पुर्वायुष्यांतःतो एका मध्यम आकाराच्या गांवाचा मेयर होता. आतां सगछीं तरुण माणसें सैन्यांत भरती झाल्यामुळें या हॉटेलचा रिसेप्शन क्लाक म्हणून त्याची स्थापना करण्यांत आली होती. खर्के हॉटेलभर स्हातारीं माणसें काम करीत होतीं. दिमट हाच




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now