निबंधळेखन आणि अनुवाद | Nibandhalekhan Aani Anuvaad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nibandhalekhan Aani Anuvaad by विद्याधर वामन भिडे - Vidyadhar Vaman Bhide

More Information About Author :

No Information available about विद्याधर वामन भिडे - Vidyadhar Vaman Bhide

Add Infomation AboutVidyadhar Vaman Bhide

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वृष्लांतात्मक निबंधाची सदरवारी. ९ (१) त्याच्या जन्माचा सन किंवा शक,महिना आगि ताररख, किंवा माहिना, पक्ष आगि तिथि. (२ ) जन्माचे ठिकाणच्देश, प्रात, जिल्हा, गाव, वगरे. ( ३ ) बापाचे नाव, धदा, इ. त्या कुळात कोणी मोठे पुरुष झाले असल्यास त्याचा नामनिर्देश. ( ४ ) लहानपणी विद्या कोणच्या प्रकारची, कोणाच्या देखरेखाखार्ली झाली, कोणच्या वैद्याने झाली, वरे. (५) ही विद्या होत असताना त्या पुरुषाचे वतन, चालीरीती, कौरे. (६) तो प्रौढ दशेत आल्यावर त्याचीं चरितार्थाचीं साधनें, त्याचे व्यवसाय त्याच्या करमणुकी, वगरे. ( ७) त्याचे लग्न, ससार, कुटुबिया्शीं त्याच वर्तन, वगरे. ( ८ ) त्याने समाजावर जे उपकार केले असतील त्यांचे निवेदन. (९) मृत्यु. (१०) त्याचा स्वभाव आणि त्याच्या चरित्रापासून काय बीध घ्यावयाचा. २२. एकाद्या ऐतिहासिक विषयावर निबघ लिहावयाचा असला तर त्याचीं पुढील सरणीप्रमाणे सदरे पाडावी. ( १ ) ती गोष्ट किंवा तो वृत्तात घडावयाच्या पूर्वीची देशाची किंवा समाजाची स्थिति संक्षेपाने सागावी. (२) ह्या स्थितीचा त्या गोष्टीशी किंवा ब्ृत्ताताशी काय सबध जोडता येतो ती सागावा. ( ३ ) त्या गोष्टींतील किंवा त्या वृत्तातांतील विविध ब्राबी कालाच्या क्रमाने व सन वरे घेऊन सांगाव्या. (४) ती गोष्ट किंवा तो वृत्तात घडत असता कोणकोणत्या प्रख्यात पुरुषानीं कतंबगारी केली, त्याचा निर्देश करून त्याचा ऐक्मेकाशी जो संबध असेल तो सागावा. (५) त्या गोष्टीचे किंवा वृत्ताताचे पर्यवसान कोणत्या रीतीने झालें, तें सांगावे. (६) त्या गोष्टीचा किंवा वृत्ताताचा समाजावर (क) तात्कालिक परिणाम, (ख) कायम टिकणारा परिणाम, काय झाला लो सागावा. (७) त्या विषयाच्या सबधाने ठुम्चे विचार सागावे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now