मेघदूत | Meghaduut

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मेघदूत  - Meghaduut

More Information About Author :

No Information available about गणेश नीलकंठ कात्रे - Ganesh Neelkanth Kaatre

Add Infomation AboutGanesh Neelkanth Kaatre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पुरस्कार “-७- ककी“... करितां कांहीं गौणाथच्छटांचा त्याग करण्यांत ते चकले असें म्हणतां येणार नाहीं. मात्र या सौयांत किती अर्थाला मुकावें लागतें, तें अवश्य पहावयास हवें. श्री. कात्रे हे व्यवसायानें न्यायाधीश होते. कोणत्याहि प्रश्‍नामधील अधरोत्तर पाहण्याची दृष्टि त्यांना लाभलेली आहे. मेघद्‌ताच्या भाषांतरा- बाबत वर उल्लेखिलेल्या सर्व विचारांचे बलाबल पाहूनच त्यांनीं समवृत्त- समहलोकी-सयमक भाषांतरास हात घातला. तें भाषांतर संपवून बराच काळ, निदान १०-१२ वर्ष तरी, त्यांनीं त्याची सतत चर्वणा केली आहे; आणि अपपल्यापुरते तरी कायमचे असे निय घेऊनच आज अपले भाषांतर ते महाराष्ट्राय रसिकास सादर करीत आहेत. आपला अनुवाद करितांना त्यांनीं इतरांचे अनुवाद डोळ्यांपुढें न ठेवितां तो केला आहे. त्यांचें संस्कृतचे अध्ययन व ज्ञान सूक्ष्म आहे. या सर्व कारणांनीं समवत्त-समइलोकी अशा मेघदूताच्या भाषांतरांत त्यांचें भाषांतर अधिक यशस्वी झालें आहे, यांत नवल नाहीं. भाषांतर केवळ मराठी वाचकास, अर्थात्‌ संस्कृत शब्दसंग्रहाशीं व सामासिक रचनेशीं ज्याचा कांहीं किमान परिचय आहे, अक्षा सुविद्य मराठी वाचकाला क्लिष्ट वाटणार नाहीं, अशो काळजी त्यांनीं घेतेली आहे. पुढील इलोक नमुन्यादाखल पहावे-- “ आला वर्षासमय, म्हणुनी धीर द्यावा प्रियेस- मेघद्वारें कूशल वदुनी* वाटलें गृह्यकास । सन्मानार्थ कृटजकुसुमें अर्पनी त्यास ताजीं संतुष्टात्मा मधुर वचनें स्वागतालागि योजी ॥ कोठें ज्याचा पवनसलिलीं धूमतेजांत जन्म कोठे प्राण्या सुचतुर अशा साध्य, तें दृतकर्म ! नेणोनी हें बिनवित घना यक्ष औत्सुक्ययुक्त कामार्तांना फरक न कळे चेतनाचेतनांत ! संस्कृतमधील जे शब्द सामान्य सुविद्य मराठी वाचकास परिचित आहेत ते तसेच ठेवल्यानें भाषांतर साहजिकच मळास धरून होतें. त्याचा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now