रामायणें भाग ५ | Raamaayanen Bhaag 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raamaayanen Bhaag 5 by मोरो पंत - Moro Pant

More Information About Author :

No Information available about मोरो पंत - Moro Pant

Add Infomation AboutMoro Pant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र मोरोपंतकृत भारी संयब्ञातें पाळी, साध्वीच्या प्रेवत्वा हाळी. | ९ मोडी शयक्षाच्या चापातें, वारी सीतेच्या तोपातें, ।. वैदेहाच्या चौघी कन्या 'ओडी योग्या रम्या धन्या. ॥ ३ ठावी होती ज्या न क्षांती इरयक्षच्छात्रा ह्यो दे शांती, । मातेच्या धूज्यत्वा लक्षी, ताताच्या सद्यातें रक्षी. । ४ अत्र्याद्या् प्रेमे वंदी इयीचे वेद खी बंदी, | जो पैशिवारातें ग्राशी यी वि्रंद्राच्या घे औशी. ॥ ५ गृध्रेंद्रा ताताच्या भित्री भेटे, योजी ळीळा चित्रा, । सांगे, गोदातीरी प्राज्ञा ! राहें.! वंदी त्याची आज्ञा, ॥ ६ *जीचा आशाकंठ भ्राता, जो दे कंप खगिब्राता, । त्या पापेची नासा खंडी; तीचे केर्वारीही दंडी. | ७ _ १० सत--यज्ञ--द्वित प्र०. महात्मा जो विश्वामित्र त्याच्या यज्ञाला. २, प्राषाणत्वाला, अहल्येच्या पाषाणरूपतेला. २. दूर करी. येऊं नेदी? असा अर्थ इष्ट नाहीं. ४. त्रि4-अक्षि (अक्ष)--प०प्र०श्र्यंबकाच्या. श्रीणि अक्षीणि य॒स्य स त्र्यक्ष:. ५. आधितें; चिंतेला. ६. जन- काच्या, ७. प्राप्त करून घेई. ८. रमणीय गुणांच्या कुमारींना. “रम्या? हे पद “योग्या? ब “बन्या* यांमध्ये मामिक रीतीने योजले आहे. रमणीय युणांनीं युक्त असल्यामुळे रामादि* कांच्या पाणिग्रहणाला योग्य झाल्या व आपल्या रम्य गुणांनी रामादिकांसारखे पति मिळाः ल्यामुळें धन्य झाल्या. ९, परशुरामाला. १०. सहनशीलता. ११. त््यक्ष4-च्छात्र द्वि० प्र०.- श्यंबकशिष्याला. १२. परशुरामाला. १३. कैकेयीच्या. “सवा: पिवपल्यो मातर:? इति स्मृते १४. अत्रि--आदि--क्रपि. अन्नि, शरभ, सुतीक्ष्ण इत्यादि करषींना, १५. ज्या परमात्म्याचे बेद” ब स्वर्गी (देव) बंदी (स्तृतिपाठक) आहेत. १६. समुद्राला. १७. प्राशन करतो. इल्वलांची गति पाहून वातापि पढूं लागला व तो समुद्रांत जाऊन लपला. तेव्हां अगुस्त्यमुलींनीं सगळ्या समुद्राच्या पाण्याचा एकच थॉट केला अशी श्‍तरत्र कथा आढळते. वा० रा०,अरण्य० स्‌ ११ श्ो० ५५)६६ त वातापीला नेत्राने भस्म केला अशी कथा आहे. काव्यसंग्रहय़रंथमाला:-. रामायणे भाग ४, संस्कृत मंत्ररामायण-पू० १२७ टीप १ पहा. १८. अमस्खथमुनीच्छा. १९. आ- छीबीदांना. २०. अरुणपुत्र जययु-याला. जटायु हा संपातीचा भाकट बंधु. २ १. स्वपिता जो दशरथ त्याच्या मित्राला. जटायु हा दझरथराजाचा केव्हां व कस. मित्र झाला यासंबंधीं कथा बहुश्वत वाचकांपैकीं कोणास माहीत असल्यास कळविण्याची कृपा कराबी. २२. गोदावरीच्या तीरी. “नमिकदेशे नामग्रहणम्‌” इति न्यायात्‌ गोदावरीच्या अर्थी गोदा असा प्रयोग केला. २३. ज्या झूपेणखेचा. २४. हदिकेंट,) दशानन. २५. स्वगिन्‌--ब्रात--द्विठ प्र०. देवांच्या समुदायाला. २६. खरदूषणादि पक्षपाती.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now