जान्हवी | Jaanhavii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jaanhavii by वि. वा. शिरवाडकर - Vi. Va. Shiravadkar

More Information About Author :

No Information available about वि. वा. शिरवाडकर - Vi. Va. Shiravadkar

Add Infomation AboutVi. Va. Shiravadkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
टि आ भा स क क वक 8 अ अ आ भातन आह. आ. १ जान्हवी प ला र च च प न च स ल च क नाप आीध चिवळत आ «> क आत टी टि पर चाटी भाटी ची अि० क , “2 री काच नि टी पी अली निरी. स पडक्या ओटघावर कशीबशी उभी असलेली एक पडकी, जळकी भित॑ अणि दरिद्री मातेच्या सभोंवार तिचा पोरवडा असावा त्याप्रमाणें त्या भितीच्या आश्रयानें इतस्तत: पडलेले दगडमातीचे ढीग-एवढेंच त्या घराचें आजचे स्वरूप होतें. मठापासून थोड्या अंतरावर एक तळे होतें. तळाच्या मध्यभागीं उरलेले पाणी हिरव्यागार शेवाळयानें झांकून गेलेले होतें. तळावरून पुढं जाणारा रस्ता एका कड्याकडे जात होता. या कड्यापर्यंत आम्हीं जाऊन आलीं. कड्यावरून दिसणारा देखावा फार भव्य आणि नवख्या दृष्टीला भीति- दायक वाटणारा होता. रणकालीच!( डोंगर आणि पलीकडचा रणकाली- इतकाच उंच असलेला डोंगर, यांच्यामधील पाताळाप्रमाणें खोल वाटणारी दरी येथून दिसत होती. आम्हीं उभे होतों तो कडा वीसपंचवीस फुटांपर्यंत खालीं तुटलेला होता. तेथ पायरीसारखी, पण बरीच लांबरुंद असलेली एक खोबण होती. तेथून पुन्हां जो कडा तुटलेला होता तो खालीं पांचसातरे फुटांपर्यंत, “या जागेला महंताची पायरी म्हणतात. * आमचा मित्र उद्गारला. महंत त्या जागेवर बसून तपश्‍चर्या करोत असे अशी छोकांची समजत होती. नजर फिरणार नाहीं असा विदवास असलेल्या माणसाला तेथे जातां येणें सहज शक्‍य होतें. आमचे कोंकणी जवान तेथें जाऊन, शेंदूर फासलेल्या एका दगडाला नमस्कार करून आलेसुद्धां. पण आम्हांला मात्र, निदान त्या तिन्ही सांजांच्या वेळीं खालीं जाण्याचा धीर झाला नाहीं, आम्ही परत धमशाळेत आलों आणि अन्नसिद्धीच्या उद्योगास लागलों. रात्री दहाच्या सुमारास जेवण वगरे आटोपून, बाहेरच्या चांदण्यांत आम्ही गप्पा मारीत बसलों होतों. डोंगरमाथ्याच्या अपरिचित व अद्भत बात1वरणामृळें सवेजण उत्साहभरित झालेले होते. त्यांतहि पौिमेच्या जवळप]स आलेल्या चंद्रानें त्या वातावरणावर आपली रुपेरी किमया पसरून ते अधिकच रम्य केलेले होतें. काव्यापासून वाघापर्यंत अनेक विषयांचा परा- मषं आम्ही घेत होतों. तेवढ्यांत कोणीतरी मोठय्यानें उद्गारला, “दिवा!” “ कुठें ? कसला दिवा? ” त्यानें महंताच्या त्या मठाकडे बोट दाखविलें. त्या पडक्या भितीच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now