भारतीय नाट्यशास्त्र | Bhaaratiiya Naatayashaastra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaaratiiya Naatayashaastra by गोदावरी वासुदेव केतकर - Godavari Vasudev Ketkar

More Information About Author :

No Information available about गोदावरी वासुदेव केतकर - Godavari Vasudev Ketkar

Add Infomation AboutGodavari Vasudev Ketkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८-३ ] प्रकरण १ ल रे लील जी बर्लींची यादी दिली आहे, तिच्यांत शळूष शब्द आला आहे, शक्कूष म्हणजे नट, हा अथ सर्वमान्य आहे. पण नट हा अर्थ सानल्यास भारतवर्षात नाह्य हई फार प्राचीन मानाव ठागळ, म्हणून 11९10) न चा ठिकाणी शळूषाचा अथ नतक असा घलला आहे. ॥एशा)) म्हणतो. * 80 8लठा' 07 वेक्षाट्श 10118. $ ।)6 716811. 0० ०५६८८. ४९ 0: 98प0प88. तहु)शातेड ठो परीट तूप 0 00 (१|(| (6 ता'0118 0) 01018. .' सुदेवानं शळूष शब्दाचे दोन शर्थ होत आहेत व॑ या ठिकाणी नाचणारा असा अर्थ न होण्यास जर परावा दुतां आला, तर शळूष शब्दाचा अथ नट असाच घ्यावा लागेल, हं उघड आहे. त्याच प्रपाठकांत दिळल्या ह्या यादीच्या शबटी 'वंशनर्ती' म्हणज कुलपरंपरागत नाचणारा असा शब्द आलला आहे सच शळष शब्दाचा अर्थ नाचणारा असा न घेतां, नट म्हणजे अभिनय करून दाखगणारगा असाच घेतला पाहन, हॅ उघड आहे. यावरून यजुर्वद- साहना-कारळी जै विश्वरूप म्हटून लाक असत, तेच पूर्ढ शळूपष जाळ असा- बेत, असं वाटते. वादक वाढूमयांतून देता येण्यासारखा पुरावा दिला. आता या नाट्या* बहुल पणन च्या य्रंथांत काय परावा आहे, त पाहे. पाणिनीच्या अष्टध्यायावसून नटाची कळ, चांगऱ्याच ऊर्मितावस्थेस गेळेली दिसत. इतर्केच नव्ह तर्‌॒ तिची म्यता वेड्ऱ्या चरेबरीला गलेली द्सिते. पाणिनीनें जग कधी करी श्वा, युवा च मघवा यांम एक; सूत्रांत गोवल॑ आहे, तरीहि पाणान सारख्या शब्दांचाच एकसूत्रांत उलख करतो, ही गोष्ट नाकबूल करतां येणार नाहीं. पाणिनीनें र उंदगा[क्थकया क्लिक वह्चनटाज्य!' या सुत्रानें ढंदोग, आओक्थिक, याक्षिक, बह्दच च नट याचा धम किंवा ग्रंथ द्या अर्थी ज्य प्रत्यय होतो अर्स सांगितलें आहे. यावरून नटांचाहि आम्नाय ग्रंथ असावा अस उघड दिसते. यावरूनच नाट्य ह भरताच्या म्हणण्याप्रमाणं पंचम वेदाच्या तोडीला गळे असावं, असें वाटतं. अशा प्रकारचे ग्रथ असल्याचा पुरावा पाणिर्नाच्या ग्रंथांत इतरत्रहि सांपडतो. 'पाराशय-शिला- लिभ्यां मिक्षनटमुत्रयोः” ह्या सूत्राने पाराशयं आणि शिलालि यांनीं सांगितलेली मिक्षसन्रं व नटमर्र शिकणारा या अर्थी णिने प्रत्यय होऊन पाराशारिन्‌ किंवा शेलालिन्‌ असे शब्द होतात. त्याचप्रमाणं रुशाश्वानें केळेलीं नटसर्चे शिकणारा तो रृशाश्विन्‌ असे कर्मन्दू* कशाश्वादेनिः' ह्या सुरांत सांगितलें आहे. ह्यावरून पाणिनीस कमीत (५) ४सवाट वट 11. २) ४०, 1 (६) पाणांन ४-३-१२९ (७ ) पाणान ४-३3-११० (८ ) 1 ४--३-१११
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now