ऐतिहासिक स्त्रिया भाग १ | Aitihaasika Sriyaa Bhaaga 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
226
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)वीरपत्नी ताराबाई. शप
झाले नाहीं तर मी खऱ्या रजपूतबीजाचाच नव्हें,' असे निकराचे
शब्द पृथ्वीराजाच्या तोंडून निघालेले तिच्या जेव्हां कार्नी पडले तेव्ह
तिला पराकाष्ठेचे समाघान झालें. बोललेले शब्द खरे करण्याची हिंमत
आभापल्या भावी वराच्या अगीं भरपूर भाहे अशी तिची खात्री असल्या-
मुळे पुथ्वीराजाविषयीं तिळा मोठा अभिमान वाटला.
टंकथोदा शहरावर छापा घाळून तें काबीज करण्याचा बेत तर
ठरळाच. मोहरमच्या सणाच्या दिवशीं शहरांत जी गडबड उडेल त्या
गडबडींत आपण आपळा बेत साधावा, अशी पृथ्वीराजानें मसलत
करून पांचशे सड्या स्वारांनिशीं तो या मोहिमेवर निघाला. ल्याच्या-
बरोबर वीरपत्नी ताराबाईहि निघाली. पृथ्वीराजाच्या प्रतिज्षेप्रमागें टंक-
थोदा शहर घेऊन राव सूरनाथाची त्याच्या वडिळांच्या गादीवर स्थापना
केल्यानंतरच त्या दोघांचा विवाहविधि व्हावयाचा असें जरी ठरले
होतें, तथौपि ताराबाईने त्याला मनाने आधींच,वरले असल्यामुळें
आपल्या प्रिय पतीची कीर्ति आणि संकटं, यांत आपण भागीदार
व्हावें, या इच्छेने त्याच्याबरोबर या मोहिमेवर आपण जाणार, अस!
तिनें आग्रहच घरिला. आपल्या प्राणप्रियेचें शीय आणि तिचा निघीर
हीं पाहून पृथ्वीराजानेंहि ती गोष्ट कबूल केळी. ताबूद शहराच्या चौकांत
नेऊन ठेवतात न ठेवतात इतक्यांत पृथ्वीराज आणि ताराबाई टंक-
थोदा येथे जाऊन पोहोंचलीं
पृथ्वीराज, ताराबाई आणि ह्यांचा एक विश्वासू भाणि निघड्यः
छातीचा स्वार अशा तिघांनीं शहरांत प्रवेश करून तीं तिथे ताबू-
दाच्या घोळक्यांत शिरठीं. तेथील अफगाण सरदार आपल्या वाड्याच्य!
गच्चीवर पोषाख चढवीत होता. पोषाख चढवून झाल्यावर तो खालीं
उत्तरणार आणि ताबूदांबरोबर असलेल्या मंडळींत सामील होणार,
User Reviews
No Reviews | Add Yours...