तांबडी माती | Taanbadii Maatii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : तांबडी माती  - Taanbadii Maatii

More Information About Author :

No Information available about बा. सी. मार्ढेकर - Ba. Si. Mardhekar

Add Infomation About. . Ba. Si. Mardhekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र खंड पडळा नव्हता, त्यांपैकीं ज्यांनीं आखाड्यांतली तांबडी माती एकदां कां होईना पण खांद्यावरून टाकली होती ते ग्यानू पहिलवानाचे पॅच लक्ष लावून बघत आणि कधीं काळीं त्याच्यावर उलट पेचार्ने मात करण्याचे मनोराज्य करीत, पण बहुतेक सर्वांचा आनंद ग्यानु पहिलवानाला कुस्ती लढतांना नुसतं बघण्यांत होता. इतका नांवाजलेला ग्यानू पहिलवान आज पहिल्यांदा पळस- खेड्यांत येणार होता. सामा[न्यतः खेडेगांवांतल्या जीवनांत कुस्तीचा सामना म्हणजे सावंजनिक उत्सुकतेचा आणि आनेदाचा प्रसंग. त्यांत ग्यानू पह्िलवानाची कुस्ती ! अथीत्‌ पळखखेड्यांत त्या दिवशीं जिकडे तिकडे पवणीचं वातावरण पसरलं असल्यास नवळ काय! खांद्यावर काळी घोंगडी, हातांत एक सोटा, आणि डोक्यावर जुनं पुराणं तांबडं पागोटं अशा थाटांत सकाळीं पांच वाजतां शेतावर जाणाऱ्या सत्तर वर्षांच्या म्हादबापासून तों वर्ग चा& असतांना मास्तरांची नजर चुकवून खिश्यातले चणेकुरमुरे खायला कधींही न विसरलेल्या सात वर्षांच्या तुक्‍्यापर्यंत सव गांवकरी आपल्या बोलण्यांत, वागण्यांत एकाच कुतूहलपूर्ण दंगलीची इशारत देत होते. वास्तविक पळसखेड्याची वस्ती पांच धरांचीही नसेल, एवढ्या लहानशा खेडेगांबांत ग्यानू पहिलवानाबरोबर आखाड्यांत नुसता उभा राहील असाही तालीमद्ाज मिळणे दुरापास्त! पण ग्यानू पहिल्वानाने पळसखेड्यांतुन जावं आणि त्याच्याबरोबर नुसती सलामी द्यायलाही कुणी नसावं यापेक्षां पळसखेड्याला अधिक नामुष्कीची गोष्ट कोणती झाली असती! कितीही म्हातारा झाला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now