प्रियंवदा | Priyamvada

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रियंवदा  - Priyamvada

More Information About Author :

No Information available about काशीनाथ रघुनाथ मित्र - Kashinath Raghunath Mitra

Add Infomation AboutKashinath Raghunath Mitra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
संन्यासिनी कोण? कुखुमचा अत्याग्रह आणि उत्सुकता पाहून संन्यासिनी ह्मणाली “अच्छा बेटा ! तुमारा इतना आग्रहहि है तो कल आव. ” सॅन्यासिनीच्या या भाषणानें अत्यंत हार्षित होऊन “उद्यां जरूर चत्य, कपा करून मला आपला वृत्तांत सांगा,” असें ह्मणून कुसुम घरीं गेली कुसुम उठून गेल्यावर संन्यासिनी खतःशींच विचार करूं गली. ती हणाली “ही मनोहर मुलगी कोण आहे बरं ! मीं संन्यासदीक्षा धारण करण्यापूर्वीची माझी सति इला माहीत असेल काय - माझा वृत्तात एकण्याविषयीं ही इतकी उत्सुक कां बरें झाली आहे १ मला ही इतका आग्रह कां ह्मणून करीत आहे / त्याचप्रमाणे माझ्या अंतःकरणांत हिच्याविषयीं खाभाविक प्रेम कां बर उचंबळत आहे? कांहीं असो; माझा या संसाराशीं आत काय संबंध आहे! मी तर विरक्त बनल्येंच आहें!” अशा प्रकारें स्वतःशीच शंकासमाधान करीतकरीत संन्यासिनी नित्यकरमाग्रमाणें भारताची पोथी वाचण्यांत गढून गेली ठरल्याप्रमाणे दुसरे दिवशीं कुछुम इंदिरेसहवतेमान संन्याधि- नीच्या आश्रमांत येऊन दाखल झाली उ चेत्र मासाच्या प्रखर तापामुळं अंगांतून घामाच्या धारा ळागल्या आहेत; वसंताची बह्यार पूर्णपणें विकास पावली आहे; बॉहेरील ठिकाणाम्रमाणें या वेळीं मुंबानगरींत आम्रवृक्षांवरून कोकिलांचे मंजुळ खर जरी पेकूं येत नव्हते, तरीहि एकंदरींत देखावा मोठा रमणीय भासत आहे; श्रीमान्‌ होशी लोक, घरांच्या दरवाजांवर व खिडक्यांवर टांगलेल्या पाण्यानें भिजविलेल्या वाळ्यांच्या पड- द्यांतून सुटणाऱ्या मंद सुगंधित शीतळ वायूचें सेवन करीत आराम डे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now