गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा | Gandhijichya Sahawasat Eak Athwada
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
110
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
ळुई फिशर - Lui Phishar
No Information available about ळुई फिशर - Lui Phishar
सत्यबोध बाळकृष्ण हुदळीकर - Satyabodh Baalkrishn Hudalikar
No Information available about सत्यबोध बाळकृष्ण हुदळीकर - Satyabodh Baalkrishn Hudalikar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)जून ४, १९४२
आ क न की ऑर अ अ ळी टी. की आक टी ची ची आटी च लीच च. आचि अन आप प आ
लावतां कामा नये याची जाणीव मला आहे असें मी त्यांना सांगितलें. या खोलीं-
तील तीस एक लोक शुभ्र वस्रे परिधान केलेले असून जमिनीवर मांडी घाळून
असले होते. त्यांच्या पुढ्यांत अन्न वाढलेलें असतांही त्यांनीं अन्नाला अद्यापी स्पर्श
केलेला नव्हता. जेवणास बसळेले लोक एकमेकांच्या पुढें अन्नाचीं भांडीं करून
एकमेकांना वाढीत होते. घंटा वाजली, आणि एक उंच सशक्त दिसणारे, पायांत
अर्धी विजार घातलेले ग्रहस्थ वाढप बंद करून हात जोडून व डोळे मिटून उमे
राहिले. त्यांच्या डोळ्यांच्या पांढऱ्या कडा उघड्या दिसत असल्यानें ते आंधळे
असावेत असा भास होत होता. त्यांनीं उंच सुरांत प्रार्थनागीत म्हणण्यास सुरुवात
केली व त्या प्रार्थनेत गांधीजींच्या सकट इतर सारे जग सामील झाले. “ शांतिः
शांतिः शांतिः ”च्या घोषांत प्रार्थना संपली.
त्याचा अर्थ शांतता आहे असें मला देवांनीं सांगितलें.
वाटींतील आमटी घेण्यासाठीं मला एक चमचा देण्यांत आला होता. पण कित्येक
जण ती आपल्या पोळीच्या चतकोराला लावून खात होते. माझ्या पोळीवर एका
बाईलीं तूप वाढलें. अंमळ अधिक मीठ वापरल्यास हें जेवण कांहीं कमी रुचकर नव्हतें
खास. उकळलेल्या गाईच्या दुधाचा वास घालविण्यासाठी मी साखर मागून घेतली.
(गांधीजींनीं बकरीचें दूध बंद केलें असून ते साऱ्या हिंदुस्यानभर गाईंचे दूध
घेण्याचा प्रचार करीत असतात. त्यायोगें सशक्त गुरांची चांगली निपज होईल अशी
त्यांची अपेक्षा आहे.
गांधीजी एकसारखे जेवीत होते. ते मधून मधून आपल्या पत्नींना, खु्दीदनां,
देवांना, आणि मला वाढण्यासाठीं थांबत तेवढेच !
त्यांचे हात मोठे आहेत, त्याचप्रमाणें त्यांचीं बोटें पण मोठालीं आहेत, व त्यांचा
आकारही प्रमाणशीर आहे. त्यांचे गुडचे मात्र मोठाले व पुढें आलेले आणि बटब-
टीत आहेत. त्यांचीं हाडें मोठीं असून भक्कम आहेत. त्यांची चामडी मऊ व स्त्रच्छ
आहे. ते वाढण्यासाठीं भांड्यांत पळी घालीत असतां त्यांचा हात कांपत नाहीं.
त्यांच्या पत्नी त्यांना मधून मधून गवताच्या पंख्यानें वारा घालीत होत्या. ते
म्हणजे निस्वार्थीपणाचे शांत मूर्तिमंत प्रतीकच वाटतात.
मध्येंच थांबून गांधीजी म्हणाले: “ तुम्ही रक्षियांत चौदा वर्ष राहिलां होतांत.
लुमचं स्टॅलिनविषयीं काय मत आहे १?”
७
User Reviews
No Reviews | Add Yours...