भारतांतीळ गोष्टी १ | Bhaarataantiila Gooshhtii 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaarataantiila Gooshhtii 1 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रुरु व प्रमद्वरा. शदे टर र की सि नि क. भः. क. च अ क. क च बॅ. शि सीर टीरीड | र क. डा आ आ आणि आ आ सा या वि वि या जा. आ नि िनिरनि पिरि निरी] की त्याच्या अँग[वर एकदम टाकला. तो बेसावध असल्यामुळें या खोट्या सापास भिऊन बेशुद्ध पडला ! पुढं शुद्धीवर आल्यावर रागाच्या भरांत त्याने मला] असा शाप दिला कीं, तं साप होऊन अरण्यांत भटकशील. तेव्हां मीं त्याची क्षमा मागून म्हटलं, मी ही केवळ तुझी थट्टा केली) यांत माझा कांहीं वाहेट हेतु नव्हता. मग माझ्या मित्राला माझी दया येऊन तो म्हणाला, रुखूचे दर्शन झाले, म्हणजे तुझें पहिलें रूप तुला प्राप्त होईल. एवढं बोलल्यावर सापाचे रूप जाऊन त्याला पहिले क्रपीचें रूप प्राप्त झालें. मग तो रुरूला म्हणाला, हिंसा करणें हा क्षत्रियाचा धमे आहे. ब्राह्मणाला तें कर्म योग्य नव्हे. पू जनमजयाने सपसत्र केले; त्या वेळीं आस्तिक नांवाच्या एका ब्राह्मणाने कांहीं नागांना वांच- विले. व्यांची प्रजा. सध्यां नांदत आहे. तेव्हां हें हिंसेचें व्रत सोडून दे. नेहमीं खरं बोळणं, क्षपा धरणे व वेदांचा अभ्यास करणें, हा . . जसा ब्राह्मणांचा धमे आहे; तसाच केव्हांही : हिंसा न करणें हाही त्यांचा धम आहे अबब दद” पिप दीपा * र्‌ डीपी ्द्ापी टा... “य आ. न उन न| अः क. गक शिल कि र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now