ब्राह्मणाची मुळगी | Brahmanaachii Mulagii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Brahmanaachii Mulagii by प. स. देसाई - P. S. Desaai

More Information About Author :

No Information available about प. स. देसाई - P. S. Desaai

Add Infomation About. . P. S. Desaai

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ब्राह्मणाची मुलगी ७ तोंड बंद ठेवावें लागलें पण तितक्यांत कसलीक्षी आठवण होऊन तिनें विचारले, *होय जगो, अमर्त चक्कोतीच्या मुलाला अजूनही आपल्या धरांत तूं येऊं देतेस असं ऐकलं मी! खरी का ही गोष्ट १” जगडद्धात्री मनांतल्या मनांत अतिशय थकित झाली. तिला बाटले हा काय आणखी गहजब ! रासमणीचं बोलणें चाळूच होतं. “मी तर वाई त्या दिवशीं पुलिनच्या आईबरोबर चांगली भांडलेसुद्धां! म्हटले ती जगद्धात्रीची मुलगी आहे ! ! दुसरी तिसरी नव्हे कोणी ! हरिहर ब्रांडुय्या महाश्षयांची नात आणि रामतनू बांडुय्याची मुलगी. जो कायस्थांनाही द्यूद्र समजून त्यांच्या घरांत पाऊल टाकीत नाहीं तो काय या बाटग्या पोराला मळेच्छ झालल्याला आपल्या घरांत येऊं देईल ! तूं म्हणतेस तरी काय ! हितकत्या मावशीची ती कळकळ आणि कवार घेण्याची तत्परता पाहून आपल्या स्तब्धतेची जगद्धाचीला लाज बाटळी,. आपल्या ऑठावर नीरस आणि रुक्ष हास्याच्या रेपा उमटवीत ती म्हणाली, *खरं आहे तुझं म्हणणं मावशी, तरी पण काय आहे सांगू, अगदीं लहानपणापासून तो आमच्या घरीं येतो जातो, मला काकी म्हणून हांक मारल्याशिवाय त्याच्याने राहावत नाहीं. म्हणून कधीं आठाकाळीं ब्रारामाश्ीं ता घरात आला तर * अरुण, तूं आतां आमच्या घरांत पाऊल टाकूं नको. असं कांहीं माझ्याने म्हणत्रत नाहीं. अगदीं आइबापावेगळा त्यामुळं बिचाऱ्याला पहातांच दया येते.' रासमणी है ऐकून प्रथम थक्क झालेली दिसली; पण नंतर क्रुद्ध झाली आणि रागारागाने म्हणाली, * असल्या दयला आग का लावीनास ! ? पुढे अकस्मात्‌ या क्रोधाची कमान अत्यंत उंच वाढली आणि या उंचीश्षीं आपल्या आवाजाची पातळी समांतर करून तिन चढत्या स्वरांत आपर्ले वाकतांडव सुरू केले ! * त्या एकलकोंड्या दुमुखलेल्या पोरट्याला तूं काय साधाभोळा समजलीस १ अग असला नतद्रष्ट पोरटा या उभ्या गावांत तुला दुसरा आढळणार नाहीं. तुला सांगून ठेवतें, चाट॒य्येदादा कसा झाला तरी जमिनदार माणूस ! त्यानें स्वतःच्या कार्याला बोलावून आणून म्हटले, “ अरूण, वश्कमाईचा लोभ सागरार्पण करून तूं घरचा मुलगा घरीं बैस कसा ! विलायतेला कशाला जातोस १ जाऊंच नकोस. १ पण काय या काट्यांनं त्या एवढ्या थोर माणसाचं बोलणं ऐकलं १ एवढ्या मोठ्या योग्य-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now