विवाहानंतर | Vivaahaanantar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vivaahaanantar  by प. स. देसाई - P. S. Desaai

More Information About Author :

No Information available about प. स. देसाई - P. S. Desaai

Add Infomation About. . P. S. Desaai

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नव्या ससाराचा तवार काळजी ना? ती सगळी व्यवस्था मी करत. तुझ मत काय आहे, एव- ढच विचारण्यासाठीं मी ठुला हा प्रश्न केला. तुला शोभेल असा वर आज माझ्या हातात आहे !'* “ळे; तुझ्या बोलण्यावर विश्वास कुणी ठवावा?! तू एकदा अशीच चागली तयारी केली होतीस, मीही मोठ्या आशेने तिकडे डोळे लावून बसले होते. मला वाटल, आता माझ ल्न झालच, पण प्रत्यक्ष अनुभवं निराळाच आला! तूच आपल त्याच्याशी टय़ लावून बसलीस!!! आता नाही ग बाई तुझ्या असल्या या बोलण्यान मी फसायची 1 हेमा काहीणा खिन्न चेहेऱ्यान एक सुस्कारा सोडून म्हणाली, “मला माहीत असत तर अस केल नसत बाई मी तुला दुःखात ठेवून मला हे सुखोपभोग गोड वाटतात अशी का तुझी समजत आहे? माझ्या अतः- करणात काय होत 0 माझ मलाच माहीत? --' बोलता बोलता हेमाचे डोळे अश्रनी भरून आले प्रेमा हसून म्हणाली, “काय बाई तरी । एवढीशी थट्टा केली तर तीही तुला कळू नये * चल वधळी कछुठची ! एवढस तोंड करून बसा- यला मी वाय खरोखरच तस म्हटल तुला ?' “त्‌ कगाला म्हणणील १? मला काय कळत नाही! खरीच गोष्ट आहे ती!!! आणि म्हणूनच तो प्रसग आठवला की तुझी ही अवस्था पाहून मला रट्र वेत. मल्य जर हे सौभाग्य लाभल नसत आणि खरोखर त्या च्यागी तुझ लम झाल असत, तर दुःखातविरेकान छाती फटून मी मेळे असत ' आजही वृुइयाकडे पाहून मला ते दु'स जाणवत आहे, आणि अन्त:करणही विदीर्ण होत आहे, पण टुझ हे हसतमुख पाहून मी या लाच्या त्राबतीत तुझ्या अन्तःकरणाला केवढी जखम केली आहे हे काय मल्य कळत नाही ? प्रेमाताई, खरोखर तू बापश्रश् देवता आहेस, म्ह्णू- नच हे दु'खरूपी हलाहळ पचवून माझ्यागीं हसतमुखानं बोलतेस आणि माझ्यावर प्रेम करतेस. मला हे शक्‍य झाल नसत.?-- प्रेमा हसली, आणि हा दुःखदायक विषय बदलावा या हेतून मर्ध्येच ग म्हणाली, * ते असू द्या, पण माझ्यासाठीं कोणता वर पाहिला आहेस तें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now