भवभूती | Bhavbhuti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhavbhuti by वा. वि. मिराशी - Va. Vi. Mirashi

More Information About Author :

No Information available about वा. वि. मिराशी - Va. Vi. Mirashi

Add Infomation AboutVa. Vi. Mirashi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शल भवभूति (५) भवभूति आणि सोड्डल : उदयमुन्दरीकथचा कर्ठा खोटटल हा उत्तरं कोकणचे नृपति ठित्तराज, नागाईन ब मुम्मुणि याच्या दरदारी राजकवि म्हणून होता. त्याने ई. स. १०५० च्या पूर्वी रचल्या त्या कथेत (१. १५४) मवभूटीची स्तुवि पुढील्प्रमाण कली आहे.' मास्यो जगत्यां भवभूतिरायं:ः सारस्वते वर्त्मनि सायंवाह. । वाचं पताकामिंब यस्य दुष्ट्वा जनः कवीनासनुपृष्ठमेति ।। (या इथ्वीतत्यवर वाइमयमार्गावरील साहित्यिकाच्या ताझ्याचा मुख्य आर्य मवभ्ृति हा भादरणीय आहे. त्याची वाणीरख्पी पताका पाहून लोक कवीच्या मागोमाग जातात. ) (६) भवभूति आणि कुन्तक * *वक्रोकठिजीवित 'कार झछुन्तकान (सु. सन १००० ) मवमृतीचा *संटर स्वनने मनोरम झालेल्या मुक्तकाचा (स्फुट इछोकाचा ) कर्ता? ग्हणून उल्लेख केला आहे' आणि त्याच्या तीनही नायकांतून उदाहरण घेतली आहेत. (७) भवमूति आणि अभिनवगुप्त अमिनवगुप्त (सु. ९८० ते १०२०) याने मरताच्या * नास्यशास्त्रा !वशील आपल्या टीकेत *महावीरचरित १? आणि * मालतीमाधव? यांतून उदाहरण घेतटी आहेत.” यानंतरच्या मम्मटाद्रिकाच्या अलकारम्रयात उद्धृत कॅब्टी मवमृतीच्या नाटका तीळ उदाहरण सुप्रसिद्ध आहेत. (८) भवभूति आणि सुभाषितसंग्रहकार भवभ्रदीच अनक इलोक प्राचीन सुमापित-सग्रहात संगुहीत केलेले आढळतात. त्यापकी सर्वात प्राचीन अशा विद्याकराच्या * सुमापितरत्नकोषा १त ३१ मळोक नामनिर्देशासह आणि ११ इत्येक तसा निर्देश न करता घतले आहेत. विद्याक्र इ. स. च्या अकराव्या शतकात होऊन गेला. यानतर सन १२०५ मद्ये रचलेल्या श्रीधरदासकृत * सदुक्तिकर्णामृता *त भवमूतीच अक्र ६छोक मामनिर्दशासह दिले आहेत.' त्यातील बहुतेक मुक्तक १. मोड्डल, उदयसुदरीक्या, प्रस्तावना, पू ६७ २ बक्रोक्तिजीवित, ( स सुद्लीलकुमार दे ), पू ७१ ३. पूर्वोक्त, पृ. १२, ३९, २११ पाहा. ढं नाटयक्षास्त्र-अभिववभारती, भाग १, पू २९८ आणि भाग २ पृ २२२. सुभापितरत्नकोश ( हावंड ओरिएटल सीरीज ), प्रस्तावना, पृ ८७ ६ सदुक्तिकर्षामूत ( स. हरदत दार्मा ), प्रस्तावना, पू. ८३ शि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now