नीळ माधव | Neel Maadhav

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नीळ माधव  - Neel Maadhav

More Information About Author :

No Information available about महादेव शास्त्री - Mahadev Shastri

Add Infomation AboutMahadev Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
छपवून ठेवळं नसतं. तूं नुसतं दाखवतेस ; पण तुझं माझ्यावर खरं प्रेमच नाहीं. “ विद्यापतीच्या या बोळण्यानें ती आणखी कष्टी झाली आणि त्याच्यापुहून उठून चालती झाली. तिला वाटे कीं, आपल्या प्रेमाची साक्ष याला पटवळीच पाहिजे. तिनें त्या रात्रीं बापाळा गळ घातली. विश्वावसूने प्रथम आहेवेढे घेतळे. पण मुलीच्या हट्टापु्दे त्याला नमावें लागलें. पहांटे उठून तो विद्यापर्तीला म्हणाला. “ तुळा मी नीलमाधवाच्या दशेनासाठीं नेतो. पण एक अट आहे. ११ “ कोणती अट !”' विद्यापतीनें सहषे विचारे. “ मी तुझे डोळे बांधून तुला माझ्याबरोबर नेईन अन्‌ देवा- पाशी पॉचल्यावर ते सोडीन. ”' विद्यापति क्षणभरच [विचा- रांत पडला. तो धूतपणांत विश्वा- वसूळा उजवा होता. त्यानें काहीं री निणंय ठरवून त्या गोष्टीला कबुली दिली. विश्वावसून लगेच त्याचे डोळे बांधले विद्यापति डोळे असून आंधळा झला आणि शबराच्या खांद्यावर हात ठेवून मागे घर अ चाळ. लागला, पण तो चाळता. विदपतीचा डोळे बांधून प्रवास




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now