वेळ विस्तार | Vel Vistaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वेळ विस्तार  - Vel Vistaar

More Information About Author :

No Information available about महादेव शास्त्री - Mahadev Shastri

Add Infomation AboutMahadev Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
- खरंच का£१ मग ऐकूंया तरी बाई.-एका पोक्तशा सनीने उत्सुकता दर्शविली. बराच वेळ विमल गप्प होती. मली मारखा तिचा पिच्छा पुरवीत होत्या. शेवर्टी जराशी एकटी चिडून म्हणाली देखील,-तुम्ही तरी बऱ्याच ह्या आहांत कीं. इतका वेळ आम्ही सगळ्या आग्रह करतें ह्याचं कांहींच वाटत नाही तुम्हाला, नाही का ! ही नांव घेण्याची कल्पना प्रथम ज्यानें काढली असेल त्याच्या रसिकतेची प्रशंसाच केली पाहिजे. स्रियांना मुग्धमधुर अशा सुखसंवे- दनांचा अनुभव देणारा तो एक मनोज्ञ प्रकार आहे यांत शंका नाही. नाहीतर एवढा वेळ 1नोर्वॅकार मनानें बसलेल्या विमलेचे मुखमंडल आतां जॅ क्षणभर टवटवीत दिसले त इतर कशानेंहि होत ना. मनांतल्या मनांत जुळणी करून तिनें उखाणा घ्यायला प्रारंभ केला--- चकोर राहिला पॅलथड़ी, मधें नदीचे पात्र वियोगाच्या भीतीमुळं थरके चकोरीच गात्र आणि --- पुढं स्तब्ध ! - इश्श ! ही कविता बिविता आहे की काय एखादी १ एकीनें विचारले. -- कविता नव्हे बरं का पंडिताबाई; उखाणा आहे तो. तं. तरी भारीच उतावळी कॉ ग. पुरुष असतीस तर म्हटलं असते, * उतावळा नवरा नि गुडघ्याला बाटिंग'--दुसरीनें तिला टोमणा देऊन विमलेला म्हटलें,-- ह, उत्तरार्ध पुरा करा कीं | रभ न




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now