बाळ शिवाजी | Baal Shivaajii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Baal Shivaajii by गो. रा. शिरगोपीकर - Go. Ra. Shiragopikar

More Information About Author :

No Information available about गो. रा. शिरगोपीकर - Go. Ra. Shiragopikar

Add Infomation AboutGo. Ra. Shiragopikar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बा. मोहिते : काय पराक्रम करशील ते दिसेलच म्हणा. पिराजी, चल थोडा फेरफटका मारून सरकारी पाहणी करून येऊं. पंत, मुलगी पहावयाला बहुत करून आजच येऊं. आमच्या येण्याची पुरे वर्दी पाठवीनच. बाळ, तंहि चल आमच्याबरोबर; म्हणजे तुलाहि थोडी कामकाजाची माहिती होईल. लाडोजी : बाबा, मी येईन. पण यांच्या वाड्यावरून नाहीं जायचं. कारण तिथं माझी बायको असेल,. . .आणि ती मला बघील. पिराजी २ धनीसाहेब, आणि बघितलं म्हणून काय झालं ! लाडोजी : नाहीं. तिनं आम्हांला बघायचं नाहीं. आम्ही तिला बघायला... पिराजी : बरं दुसऱ्या वाटेनं जाऊं, मग तर झालं १ बा. मोहिते : दादाजी, तुम्हीही आमचेबरोबर चला. आणि मी विचारीन ती माहिती बरोबर द्या. विजापुरास आजच सांडणीस्वार रवाना करायचा आहे. [ सर्व जातात. सखद्देखाद्दे : [ कलगीसह प्रवेश करून ] कलगी, मला पहायला येणाऱ्या मंडळींची कारस्थानं ऐकलीस ना ! कलगी : तें ऐकून माझं मन कसं गोंधळून गेलं आहे. आतां आमचा सर्व भार त्या शंभुरायावरच आहे. सवाई : मी तर त्या शंभुरायावरच भार ठेवून आहे. त्याला केव्हां दया येईल तेव्हां येईल. कळगी : ताईसाहेब, अशा हताश कां होता १ पापाचा भार हलका होण्यासाठीं प्रभुराया योग्य वेळीं अवतार घेत असतो, ठाऊक नाहीं का तुम्हांला * दीन अनाथा जो जगीं या उद्गारीं । दुष्ट जनां परी गमतचि वैरी । तो माझा गिरीघारी ॥ धू ० ॥ दृष्ट कलि हया नष्ट कराया, अवतरला हा प्रभु या समया ॥१॥ [ शिवाजीची सावट सह्याद्रीचे माथ्यावर दिसते. बाळ शिवाजी <




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now