प्रेम शोधन नाटक | Prem Shodhan Natak
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
14 MB
Total Pages :
192
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - Sripad Krishn Kolhatakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आ जा अ वक भस मलवक. “तद
र च > नहत नत आममुका आक वतस
गी आच पू कर र
प्रवेशा २ रा. | प्रेसशाधन, १
मोहि०-- या सगळ्या गोष्टी बाहेरच्या सुखाला प्रेशा होताल.
पण त्यांनी अंतर्यामींची तळमळ कशी राहणार १
पुष्क०--- हें बरीक खरं, रार्णांसाहेब ! प्रेमामुळें आह्ांसारख्या
गरीबांना जें सुख सिळतें तं त्याच्या अभावी आपल्यासारख्यांना-
सुद्धां दुर्मिळच. पण मी झणतें कीं जेव्हां आपणास चाढू घडी-
पासून सुख मिळण्याची आशा नसते तेव्हां मागें गेलेलं किंवा पुढें
येणारें सुख कल्पनेने उभें करून नाहीं का मनाची करमणुक
करून घेतां येणार !?
मोहि०-- यापुढें सुख होईल ही कल्पनाही नको ! आणि
मागील सुखाच्या चितनानें हल्लींच्या यातना तीब् मान्न होत जातात.
( चाल-चतुर बिज नाशरे० )
सुख न जगतीं वाटे । सकल उगम जारि शोधाने
अवचित जाती कशि न सुखनदी आहे ॥ घ्रु० ॥
सुकातिसुळलभ मतुजजन्म मंगल जनक देइ मातें ।
तोचि जन्म परि जाळी हातें । कारे कृतांतसस
हृदय अद्य सोठें ॥ १ ॥ खत्रीजीवितसुखसत्रे
असती खुत-पाति-जनकाहातीं । जनक त्यापरी
पतिही यापारे एच्कथा सग दूर ऊर फाटे ॥ २ ॥
User Reviews
No Reviews | Add Yours...