रज:कण १० | Rajakan 10

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Rajakan 10 by रघुवीर सामंत - Raghuveer Saamant

More Information About Author :

No Information available about रघुवीर सामंत - Raghuveer Saamant

Add Infomation AboutRaghuveer Saamant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मोजणी-मापणी ७ परंतु अरेरे ! जेर्थ निष्याप हरण स्वच्छेदाने बागडत असतात तेथेच दुष्ट पारधी आपलीं जाळीं बांधून ठेवतात. आमचं छोय्या ब्राह्मणांचं जवण झाले कीं अशाच पारध्यांच्या जातीची कांही फंडगुड मंडळी नेहमी कोणत्या तरी फंडाला देण्यासाठी आमचा पैसापैसा जमा करूं लागत. दुसऱ्यांच्या पेशावर ह्यांना अशा उडया मारायला काय! त्या *रुडमडळीं'च्या आवेशयुक्त मायावी भाषेने आमच्या- तील कांहीं देळयट, जाळ्यांत सांपटूून एकदम समाजसत्तावादी बनत ! मला मात्र त्यांत भांडवलारहीच पूणपंण दिसून येई, आणि म्हणूनच तसल्या व्याख्यानबाजीच्या किंवा प्रत्यक्ष हछछयाच्या वेळींहि मी माझ्या मालकीची दिडकी माझ्या चिमुकल्या हातून कधीच सोडीत नसे !-- याचा अर्थ कद्र माणसाप्रमाणे पे पेसा आणारुपया करीत मी संपत्तीमाग लागलो होती असा नाहीं. माझ्या दृष्टीने तरी त्या पेशाची प्रचंड शक्ती एवढी होती कीं एक पेसा म्हणज सहा चाक्या, तीन खारका, एक शिसंपेन्शील, साधासा पतंग अगर दोन गोवट्या...पुढें पुढें आवडीनिवडी व धोरण बदलत गेल्यावर दोन टामचीं तिकिटे, एखादा सिनेमाचा 'शो?,...आणि आतां कोणी जवायला घाळून वर दक्षणा दिली तर विचार डोकावतो, “चला एक पाकीट सुटलं !.?? लोकाच्या हिशेबीपणामुळे॑ आपल्या विचारध्येयांनाही बरीच चालना मिळते. या दक्षणेच्या बाबर्तांत माझं तसंच झालळं, काळा- प्रमाण आम्ही मोठे झाली तरी आमच्यावर एकदां बसलेला ब्राम्हणत्वाचा शिक्का कायम राहिला. इराणी -सुसलमान -पारश्षी आदी यवनांच्या श्रष्टाकारामुळे आमचें ब्राम्हणत्व वास्तविक संपुष्टांत येत होतें तरी अजुनहि आमच्या ब्राम्हणत्वाच्या तिकिटीवर आम्ही दुसर्‍्यांकडून पेसे घेऊन पुरूखा सोडावयास जात असं !-वयाबरोबर आमच्या दक्षणेचा बाजारभाव वाढला असला तरी दुजाभाव व




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now