नाटिकानवरत्नहार | Naatikaanavaratnahaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Naatikaanavaratnahaar  by अनंत हरि गद्रे - Anant Hari Gadre

More Information About Author :

No Information available about अनंत हरि गद्रे - Anant Hari Gadre

Add Infomation AboutAnant Hari Gadre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ग्रेमदेवता प्र फांशी०--थेरडे, गप्प बैस ! असल्या बेफाम भाषेनें तूं सरकारी काय- द्याचा अपमान करते आहेस ! संभाळून रहा ! ! कुष्णा[०--( अधिक चिट्टून ) तूं. मला कायदा दाखवितोस नाहींका * चल माझ्याबरोबर तुझ्या विनस्पेटर सांहेबाकडे ! त्यांच्यासमोर तुझा कान धरून तुला जाब विचारला नाहीं तर नांवच बदलीन ! चल, चल. (त्याला ओढीत ) माझी म्हातारीची थट्टा करतोस नाहीं का १ खुलो०--पफौजदारसाहेब, किती झालं तरी ती जुन्या काळची म्हातारी बाई आहे. तिच्यापुढं तुमची घर्मेड कांहीं चालणार नाही, तिच्याशीं जरा समजुतीनंच ब्रोला ! ( मध्यंतरीं कृष्णाई व फौजदार यांचा झगडा चाळू. असतांच तो तरुण पुरुष गवळणीचा वेष घेऊन व डोक्यावर दुधाची चरवी घेऊन बाहेर येतो, सुलोचनेच्या हातांत एक चिट्टी देतो, नंतर सचि साधून धीटाहेने ब्राहेर जाऊं लागतो. ) फांद्ी० --हो, ठुमचं म्हणणं खरं आहे. (कृष्णाईस ) अहो बाई, ठुम्ही रागावूं नका. आम्ही ठुमची थट्टा कशाला करू बरं १ (समोरून गवळण जात असलेली पाहून ) अहो, पण ते आतां कोण गेले बाहेर ? खुलो०--ती आमची गवळण आहे, रतीबराचं दूच घालून गेली आपल्या वाटेने ! बोलावू का तिला परत ? बोलावू का तिला ! फांशी०--ठेः, छेः, छेः, छेः, तिला कशाला परत बोलावतां १ आम्हाला तुमची ही म्हातारी नको आणि ती गवळणहि नको, आम्हांला आमचा सुन्हे- गार पाहिजे आहे. शोधूं का आम्ही त्याल्य तुमच्या घरांत १ खुलो० तुमच्या मनांत अजूनहि द्यंका असेल तर खुद्याल शोधा. मी तुमच्या सरकारी कामाच्या आड कशाला येऊं उगीच १ कृष्णाई, या शिपायांना सगळ्या घरांत फिरून आण पाहूं ! कृष्णा[०---चला मेल्यांनो, पहा तुमचं डोंबल शोधून ! चला, या माझ्या मागून असे ! फांद्ची०--बरं तर चलारे ! आपणांला डोळ्यांत तेल घाळून या घराचा कोंपरान्‌ कौपरा द्योघलाच पाहिजे, आमच्या पकडींवून तो गुन्हेगार कसा
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now