नाटिका नवरत्न हार 1 | Naatikaa Navaratnahaar 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Naatikaa Navaratnahaar 1 by अनंत हरि गद्रे - Anant Hari Gadre

More Information About Author :

No Information available about अनंत हरि गद्रे - Anant Hari Gadre

Add Infomation AboutAnant Hari Gadre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रेमदेवता रे बावरत्ये आहे, मग मला देवाच्या दयेवर विसंबून बसण्याचं कारण पडणं दाक्य नाहीं ! कष्णा[०--( कपबशी घेऊन जातां जातां ) हो ! तं. मोठी शिकलेली, दाहाणी, डोळस, तूं का मला बोळ, देणार आहेस १? तूं आपली कितीहि गवे वद्दा, माझ्या आरशिर्वांदानं देव ठुझं कल्याणच करील ! ( जाते, ) खुलो०--किती दुधखुळीं आपण आहो तरी ! देवावर भरंबसा ठेवायचा, डोळे मिटून बसायचं, आणि देखत्या डोळ्यांत कुणी घूळ फॅकली म्हणजे देवाला दोष द्यायचा. ! शर्थ झाली बाई, आम्हां देवभोळ्या हिंदूंच्या दुघखुळ्या वेदान्तापुढं ! ( मनाशीं हंसत सुटते तों बाहेरून * बाईसाहेब, मला वांचवा ” असा आवाज ऐकूं येतो. आवाज ऐकून सुलोचना चपापंते, ) कोण १ कोण संकटांत आहे १ ( इतक्यांत काळा बुरखा घेतलेला एक तरुण पुरुष धांवत येतो व सुलोचनेचे पाय धरतो. ) तरुण पुरूषः--( थांपा टाकीत ) बाईसाहेब, मला वांचवा ! मी संकटांत सांपडले आहे. मी निरपराधी असून सुद्धां माझ्यामागं सरकारी शिपायांचा ससेमिरा लागला आहे. कृपा करून मला थोडा वेळ आपल्या घरांत लपायला जागा द्या. बाईसाहेब, मला वांचवा, मी तुमचे उपकार कधींहि विसरणार नाहीं. खुलो०--( आश्चर्याने ) अहो-पण तुम्हीं कोण, कुठले, ही काय भानगड आहे, तुमचं नांव काय, तुमच्या मागं सरकारी शिपाई कां, कांहीं सांगाल कीं नाही * तरूण पु०---बाइसाहेब, तें मी मागाहून सांगेन, मी खरोखरीच भयंकर संकटांत आहे, मल्य आधीं तुमच्या घरांत लपून बसायला परवानगी द्या. बाईसाहेब, ठुम्ही मला प्रत्यक्ष देवताच भेटलांत ! माझ्यावर दया करा, ( बाहेर “ पकडा, पकडा त्या हरामखोराला * असा आवाज ऐकूं येतो, ) ते पहा, माझ्यामागे लागलेले शिपाई दारापर्यंत येऊन पॉचले, आतां मी लपतोंच तुमच्या घरांत, मग तुम्ही मला तारा किंवा मारा ! ( घरांत लपावयास तसाच निघून जातो. ) खुलो०--हा तर माझ्या परवानगीची वाहि न पाहतां घरांत लपायला गेला सुद्धां ! आतां कसं करावं बरं १




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now