वंदे भारतम् | Vande Bhaaratam

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vande Bhaaratam by प्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

More Information About Author :

No Information available about प्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

Add Infomation About. . Pra. Ke. Anne

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्रिभुवन : ते तुम्हां बायकांसाठीं सांगून ठेवलं असेल, पुरुपांसाठीं नाहीं ! म्हणे एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढं करा! मी लप्करी माणूस आहे ! माझं कुणी बोट दाबलं तर मी दुसऱ्याचा गळा दाबीन ! ठोशास ठोसा आणि गुद्दयास गुद्दा ! धर्मातर करून हिंदुधमांवर आम्ही सूड उगविणार ! सदानंद ह पहा, हिंदुधमांवर तुम्हांला सूडच घ्यायचा असेल तर खिस्ती होण्यांपेक्षां तुम्ही मुसलमान व्हा ! खिस्ती माणसाच्या तोंडीं असली खाटकाची क्रूर भाषा शोभत नाहीं-नाहीं का हो माणिकबाई ! माणिक : देजाऱ्यावर प्रेम करीत जावं असं आमच्या शाखांत सांगितलं आहे. सदानंद : रोजाऱ्याचा तिरस्कार करून शेजारणीवर प्रेम करा असं लिहिलं कसेल त्यांत, नीट बघा--- अळका ः पुर झाला हा ठुमचा वात्रटपणा ! इतक्या वेळांत आपलं एक राऊंड पुर झालं असतं सदानंद ! सदानंद : पण तं दमली होतीस ना ! अलका १ हो, मी दमले आहें ! रात्रभर नाचले तरीसुद्धा मी दमायची नाहीं ! इंग्लंडमध्ये असतांना आम्ही किती किती नाचायचं ! नाच म्हटला कींमी माझं देहभान विसरून जाते-नाचाचं नांव काढलं कीं माझ्या दहारीरांतला कण च्‌ कण आनंदानं नाचू लागतो. हांसे, नाचे थयथय हें मन, फुलती कणकण अंगीं या ! नाचरंग हा कणा न रुचतो! हृषेभर हा जीव डोलतो |! फुलांफुलांतुनि वायु नाचतो, निशिदिर्ने रुमझुम रानीं तो ! ध्‌




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now