शेजवळकरांचे ळेख १ | Shejavalakaraanche Lekh 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
234
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about त्र्यं. शं. शेजवळकर - Tryn. Shn. Shejavalakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)हे संपादक उडवितात त्यांकडूनच अशा संपादकांना विद्यालयांतील समारंभाचें.
आमंत्रण येत असतें ! इतिहासाच्या प्रोफेसरांना इतिहासमंडळांतील काये-
क्रमास हजर रह्दाण्यास वेळ मिळत नाही, पण ते अनंत काणेकरांच्या
व्याख्यानासाठी दोन तास मोडूं शकतात ! या प्रकारांतीकृ झॅगेत काय
असावें १ इंगित असें कीं * खेटें नाणें खऱ्या नाण्याला बाजारांतून घालवून
लावते १ हा अर्थशाखतरार्ताल चलनी नाण्याबद्दलचा सिद्धान्त इतर क्षेत्रांतहि
खरा ठरत आहे !
एखाद्या समाजांतील लोक विशिष्ट कायोसाठीं किती द्रव्य खर्चू शकतात
याला मयादा असते. समाजाचा सांस्कृतिक दर्जी व अभिरांचे यांबरोबर त्याची
आर्थिक परिस्थिति या खचाची मर्यादा मुख्यतः ठरविते .महाराष्ट्रांतील आजचा
समाज व्षौकांठी जे. द्रव्य, ग्रंथ व नियतकालिकें विकत घेण्यासाठी खचे
करतांना दिसतो त्याचा बहुतेक भाग समाजाचें स्वतःच्या फायद्यासाठी
अनहित करणाऱ्या लोकांकडून उचलिला जात आहे. अथात् हें अनहित
करणारे लोक अनेक समाजहितसाधक कायाची पत्रके कपाळावर
चिकटवूनच आपला कार्यभाग साध[त असतात. कोणी आपणाला विशिष्ट
थोरांची परंपरा चाळू. ठेवणारे संबोधितात, कोणी संस्कृतिसंरक्षक
म्हणवितात, कोणी शुद्ध राजकीय वा आर्थिक मताचें नांव घेतात, कोणी
समाजसुधारक होतात तर दुसरे इतर साहित्य ( कसलें १) सेवक, मनो-
विनोदक, कलाशिक्षणशाख्रप्रचारक बनतात. पण बहुतेकांचा निष्क
एकच. ते पोटाला मिळवितात, घरदार करतात, बंगलेवाच्या उठवितात,
जमीनजुमेल वा दागदागिने खरीदतात, किमान मोटारी उडवून जिवाची
तातुरती सुंबई (१) करतात ! ( मात्र बहुतेक आयुष्य मुंबईत जाऊर्न
आम्हांला अजून या वाक्प्रचाराचा अर्थ कळूं शकलेला नाही ! )
मग काय या लोकांनी पोटाला बिब्ब ! ।लून काम करावयाचें १ तसें
कांही नाहीं. आमची तक्रार त्यांच्या द्रव्याजनाबद्दल नसून आपलीं कामे
करण्याच्या नालायकीबद्दल आहे. ज्यांना पंधरावीस वर्षे संपादकवर्गात राहून
एकहि नामांकित वाटण्याजागा राजकीय लेख लिहितां येत नाहीं ह्यांना त्यः
अ पैन
User Reviews
No Reviews | Add Yours...