इंग्लंण्ड देशाची बखर २ | Ingland Deshaachi Bakhar 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : इंग्लंण्ड देशाची बखर २  - Ingland Deshaachi Bakhar 2

More Information About Author :

No Information available about केशव सखाराम शास्त्री - Keshav Sakharam Shastri

Add Infomation AboutKeshav Sakharam Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ग मोळ्या पैर्याने मृत्यु पावला, आणि बोलिला कीं, कुऱ्हाडीचा 'घाय कठिण तर खरा, परंतु दुःखांतून एकदांच सोडवितो. त्याने शेवटी लोकांपाशीं स्वस्थ चित्ताने बोलून आपलें मस्तक खालीं केले. त्या प्रसंगीं राजाने राली यास मारावयास दुसरी सबब लाविली खरी, परंतु पुढं उघड दिसून आले कीं, ज्ञेम्स राजा स्पेन दंशचे सरकाराची तरफदारी करितो. याचे मूळ असे. राजास वाटत असे कीं, आपला मुलगा चाल्स प्रिन्स आफवेल्स शाचे कोणते तरी राजाच्या मुलीश्ीं लग्न करावे. हं न केले तर आपले प्रतिष्टेची हानी होईल. तेव्हां लग्न कराया- जोगी मुलगी काय ती फ्रान्स देवाचे राचाची किंवा स्पेन देशचे राजाची होती.. कांहीं कारणामुळें त्याने स्पेन देदाचीच करायाचा बेत योजिला होता. पूर्वी स्पेन देशचा गाडिमर' ह्मणून वकील इंग्लंड देशांत होता असे सांगितलें; त्या गृहस्थाने चाहेस यास स्पेन देशचे राजाची दुसरी मुलगी द्यावयाचा करार केला; आणि आद्या लाविली कीं, तिचा बाप पुष्कळ आंदण देईल; परेतु हे काम लवकर संपायाचें नव्हे ह्मणून पांच वर्षे झालीं तरी कांही लग्नाचा ठराव होईना. अक्षी हयगय पाहन राजाचा उत्साह भंग झाला; आणि राजपुत्र चालेस यास ही फार दुःख झाले; तो राजपुत्र असा कांहीं विलक्षण पुरुष होता कीं, त्याने जिला कधीं पाहिली नाहीं, तिज- विषयीं तो अतिद्षय सकाम झाला. विलियर्स ह्मणून रा- जाचा मित्र सांगितला, त्याने कांहीं दिवसपर्यंत राजास आपले इंच्छेप्रमाणे वागवलि होता, द्याचे मनांत अशा समयीं इ०्स०१६१८




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now