पद्य - पुष्पहार भाग ३ | Padha Pushhpahaar Bhag 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पद्य - पुष्पहार भाग ३  - Padha Pushhpahaar Bhag 3

More Information About Author :

No Information available about गजानन गोपाळ जोशी - Gajanan Gopal Joshi

Add Infomation AboutGajanan Gopal Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डे वषाकालीं धराणि हिरवी दाविते ईश-लीला । जाई, चांपा घवल सुमने पातळीं केतकीला ॥ तद्गंधानें उपवन भरे, भृंग हो लुब्ध, सप । वेली घाली मिठि तरुवरा शेष हो नांव दर्म ॥१०॥ पुष्पांमध्ये सुरस बसतो मक्षिका नेति त्यातें | पोळ्यांमर्ध्ये मध भरिति त्या, जाण कौशल्य बा ते || द्राक्षांमध्ये मधुर रस, हीं लिंब, नारिंग गोड । आंबे, केळीं अननस फळं, सृष्टेचें पूण कोड ॥११॥ नभी वेळ वाढे तयालागि पाणी । कसा घालितो हा पहा, चक्रपाणी ॥ शिळेमाजि बेडूक राह सुखाने । तयाला तिथे अन्नपाणी कसा ने ! ॥१२॥ असाति खनिज कोटी ह्यांत ऐेश्वये बाणे । माणि-रजत-दुवणा भूमि हें एक ठाणे ॥| उर्दरिं धराणिच्या गा, द्रव्य कोट्यानुकोटी | परि [विकृति वसे ती वषे जाताहि कोटी ॥१३॥ राजाच्या मुकुटीं जसे विलसती ते कोहिनूरादिक । रत्नाला प्रसवे अशास 'वल्लुधा' हें नाम हो सार्थक ॥ राष्ट्राचे अवशेष भूत असती तद्वैभवा सांगती । सांगे भूस्तर जीव कोटिस तसे उद्धिजञ कोटी, गती ॥ १४ ॥।




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now