गोड स्त्री गीतें | God Stree Geeten

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : गोड स्त्री गीतें  - God Stree Geeten

More Information About Author :

No Information available about महादेव शास्त्री - Mahadev Shastri

Add Infomation AboutMahadev Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अनसूया रे रि क स म प “ मी ज्या स्त्रीची गोष्ट तुम्हांला सांगणार आहहे ती या अत्नरीची भाया पतिब्रताशिरोरत्न म्हणून तिची ख्याति आहे. अनसूया तिचें नांव. “कोणाची न करी असूया । यालागीं नामे अनसूया ? असूया म्हणजे दुसऱ्याचा मत्सर, हा एक फार मोठा दुरुण आहे. पुष्कळ वेळां बायकांना तो फार लवकर झपाटतो. त्याचं उच्चाटन होऊन मन निर्मळ व्हावं म्हणूनच जणुं परमात्म्याने अनसूयेचा आदश निमाण केला आहे.” “ वृत्ति नि्मत्सर झाली कीं मगच तिच्यांत विश्वमांगल्याचा उद्य होतो 'स्वाथ सेवेची गोडी लागते. अनसुयेच्या चरित्रांत या गोष्टीचे ठळक प्रत्यं- तर आहे. चित्रकूटाच्या आसपासच्या भागांत दहा वर्षे अवषेण पडलं पावसाच्या अभावीं धरित्री तापली. धान्येच नव्हेत तर ठूणबीजंहि करपून गेलीं. झाडं-झुडप होरपळलीं. चित्रकूट म्हणञअ केवळ दगडा-मातीचा ढीग उरला. हजारा माणसं पटापट मरू लागलीं. अनसूयेला तो भीषण संहार 'पाहवेना. तिच्या पदरीं तप होतं. त्याच्या बळावर तिन चित्रकूट पवेतावर गंगा निर्माण केली. धो घो प्रवाह वाहूं लागला, त्या पाण्यानं तिनं मळे फुलवले. देतं पिकवली. फळांची समाद्वे केली, आणि तें अन्नत्रह्मय भरल्या ऑजळींनीं तिनं दुष्काळग्रस्तांच्या मुखांत घातलं. सर्वाच्या कुर्डीत प्राण ओतला. या महनीय कृत्यानं ती विश्वजनांची माउली झाली हा वृत्तान्त सांगून नारद त्यांना म्हणाला कीं, भला जर विचाराल तर मी स्पष्ट सागेन की--- तिच्या नखाय्रासमान तरि हो तुम्हास केचे तेज १ बळे हो चडफडतां तुम्ही यथाथ वचन माझं ! इतके बोळून नारद निघून गेला. पण त्याचे ते शब्द मात्र त्यांच्या ुद्यांत घर करून राहिले. आपल्यापेक्षां कोणी श्रेष्ठ खत्री जगांत आहे ही कल्पनाच त्यांना सहन होईना. त्या तिथून उठल्या अन्‌ जळत-कढत आपल्या निवासस्थानी गेल्या. थोड्या वेळाने त्यांचे यजमान घरीं आले. पाहतात तों ग्रहळक्ष्मी दुमुंखलेल्या, मनघरणी करून रुसव्याचं कारण विचारतांच तिघीनींहि एकच निघोराच वचन सांगितले, अनस्‌येसी छळून याळ तरीच ठेवूं प्राण नार्तरि आम्ही कोण तुमच्या तुम्ही आमुचे कोण !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now