पागळखाना | Paagalakhaana
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
127
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१, पारालखाना ७
“या देशभकतांना देशसेवेमुळेच हा दुधर रोग जडला असल्यामुळे,
त्यांच्या दुखण्याची खास सोय करे तसेंच त्यांच्या आजाराचा खर्च सोस
ह राष्ट्रीय सरकार आपलें पवित्र कर्तव्य समजते. जनतेला अशी विनती
आहे की, राष्ट्रीय काय करणाऱ्या इतर कोणालाहि हा रोग झाल्याची
थोडीहि दका येतांच या लोकांना जनतेने ताबडतोब हकडे पाठवून
देण्याची कृपा करावी. त्यांना मोफत ऑआध्रधोपचार केले जातील. मंदूच्या
रोगाची वाढ फार भयंकर वेगाने होत असून अपेक्षेत्राहेर वेडश्यांची भंरती
येथे करावी लागत आहे. कारण हा नवभारत पागलखाना मध्यवर्ती
असून अखिल हिंदुस्थानांत एकच आहे, त्यामुळे सवे प्रांतांतून येथेच
रोगी येतील.” *
यानंतर प्रत्येक राष्टीय प्रांताच्या बजेटांत या वेडयांच्याक्ररिता
खास रकमा मजूर झाल्याचीं सरकारी पत्रके निघू लागलीं.
प्रत्येक राष्ट्रीय समजल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रांतच केवळ नव्हे
तर इतर सर्वे वर्तमानपत्रांतहि या विषयाला खास स्थान मिळूं लागलें.
वेड्यांच्या हालचालीसंबरंधीं विलक्षण प्रकारचीं वर्णने येऊं लागलीं.
असल्या प्रकारचे भयंकर मजकूर वाचन माझ्या द्ृदयाचे
पाणी पाणी झाले. आणि कुणाला है ऐकून दु:ख व हळहळ वाटणार
नाही १ अखिल हिंदुस्थानलाच हा वेडाचा विषय अत्यंत काळजीचा
वाट लागला
मोठया कष्टाने स्वातंत्र्य मिळविले. जवळ जवळ दोनशे वर्षे
इंग्रजांच्या सत्तेखाली जजर झालेला भारत आता रामराज्य नांदेल या
कल्पनेने जरा समाधान पावला होता. अजून सारें राज्ययंत्र सुंब्यवस्थित
बसले होतं असे नाही. पाकिस्तान व भाषावर प्रांतरचना 'झाली नक्हेती.
हिंदुस्थानच्या या दोन गटाचे प्रन समाधानकारक खुटलें' होते
असेंहि नाही. राज्यघटना कायदा पूर्णत्व पावून निदौष झोला मंव्हता.
अनेक दुरुस्त्यांची त्यांत गरज होती. परराष्ट्रीय संबंध निश्चित ठरले
User Reviews
No Reviews | Add Yours...