रुक्मिणी हरण | Rukmini Haran

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Rukmini Haran by गोपाळ विष्णु तुळपुळे - Gopal Vishnu Tulpule

More Information About Author :

No Information available about गोपाळ विष्णु तुळपुळे - Gopal Vishnu Tulpule

Add Infomation AboutGopal Vishnu Tulpule

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(५) सर्ग ३, श्लो. ९६; सर्ग ६, श्लो. १०८ ), नागेश व जयराम या तिघांच्या काव्यांत या देवीचे उल्लेख आहेत. “शिवभारत? टर शिवचरिच्रात्मक, त्यांतील उद्लेखांस या र्टीने महत्त्व देतां येत नाहीं. (५) जयराम, नागेश व सामराज या तिन्ही कवींनीं विदिष्ट शब्दांनीं यमकें साधलीं आहेत. नागेद्य १--- बोळे जळस्वासि पहा तमासा । पळून गेला उदकांत मासा ॥ लावी महामारुत लोक झासा। युंतोनि गेला मग काय फांसा ॥ ( “सी. स्व.” श्लो. १०५) जयराम १-- चत्वर अंतरिं अंबर घाळुन कामजुवारिजु खोलतो खासा । यक्ष सुरासुर रक्ष चराचर लोक विळोकिति सवं तमासा ॥ तारगण झुगतापण दाउन जिंति जगतत्रय लाउन झासा । लावियला परिधींत सुधानिधि कांस्यामधें तेण फेरुन फासा ॥ १ ॥ “रा. मा. वि. चं.” श्लो. ८१ स्यामराज २--- घातला दृढ गुणत्रय फासा । लाविशी हरि किती मज झांसा ॥ “रु. ह.? स. ४-११७ ( ६ ) सामराजाच्या *रुक्मिणीहरणांतील कांहीं वर्णने एकनाथाच्या काव्य- सष्टींतील-- रुक्मिणीस्वयंवरां १तील आहेत. त्या कल्पनांना सामराजानें फक्त निराळा पेहराव चढविला आहे. नाथांचे शब्द सुद्धां सामराजानें उचलले आहेत. श्री. कानिटकरांनीं बरेच उतारे देऊन सामराजानें नाथांचें अचुकरण किती हुबेहुब केलें आहे हें दाखविलें आहे; व शेवटीं एकनाथानंतर सामराज झाला हें सांगितलें आहे. (७) तुकारामाचे अभंग चाळल्यास सामराजानें योजलेले बहुतेक फाशी शब्द त्यांत आढळतात. वामन पंडित, बीडकर विठ्ठल व आनंदतनय ह्यांच्या काव्यांत फारशी शब्दांचे प्रमाण फारच थोडें. “* सक्मिणीहरण? काव्यांत समर्थवाड्ययांतील तीन गोष्टींचा उल्लेख सांपडतो.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now