धडधडतें काळीज | Dhadadhadaten Kaaliij

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Dhadadhadaten Kaaliij by एडगर अंळन पो - Edagar Anlan Po

More Information About Author :

No Information available about एडगर अंळन पो - Edagar Anlan Po

Add Infomation AboutEdagar Anlan Po

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उतावीळपणाने व कळकळीने बोळ्‌ लागलो. चढ्या आवाजात, जोरजोराने हातवारे करून मी बारीकसारीक गोष्टीचा कीस काढण्यास सुरुवात केली, पण व्यथ. तो नाद उलटा वाढतऱच होता. हे लोक जात का नाहींतर त्यानी सारे काही हेरले असावे अशी माझी भावना बळावत 'चालली आणि मनाच्या त्या प्रश्नुब्ध अवस्थतच मी दाणदाण पाय आपटीत खालीत यरझाऱ्या घालू लागलो त्या नादाला खड नव्हता. देवा, काय ही अवस्था आणलीस? माझ्या ताडाल्ल जणू फेस येत होता. मी शिव्याश्याप वाहत होता. ज्या खुर्चीवर मी बसला ती खुर्ची आता मी उगाचच करकर करीत पायाखालच्या त्या लाकडी जमिनीवर घासली. नाद सारखा वाढतच होता. पण ते लोक आपले मजत हसत गप्पा मारीत होते. का त्याना काहीच ऐक येत नव्हत? हाय रे परमे-शरा'....नाहीं नाही. असे कसे होईल? त्यानी एकलच असल पाहिजे, खास त्याना कारही तरी सदय आला त्याना काही तरी कळले. माझ्या भीतीचाच ते फक्त उपहास करीत होते. निदान मला तरी असे वाटले---आताहि वाटत. या यातनेपेक्षा काहीहि पुरवले असते. या उपहासापेक्षा काहीहि मला सुसह्य वाटले असत. त्याच त दामिक हास्य यापुढे मला अगदी हन होईना. किचाळावें . .मगवे .काय़ वाटेल त कराव पण हे नको ! असे वाटले . पुनः पाहा. पुन्हा तो नाट वाढत चालला. मी एकदम किचाळला, “दुष्टानो, पुरे पुरे । तुमचा बनाव नाही सहन होत मला. वुम्हाल्य कबुलीजबाबच हवा आहे ना हा घ्या त्या फळ्या काटा. इथे इथे त्याच्या त्या हिडिस काळजाची ही धडपड ऐकू येते आहे. ”? दे ८ & प०
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now