हुंडा नाटक | Hunda Naatak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hunda Naatak by गणपतराव सोकर - Ganpatrav Sokar

More Information About Author :

No Information available about गणपतराव सोकर - Ganpatrav Sokar

Add Infomation AboutGanpatrav Sokar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रे &१्ला का०--बरं ते काय रीत मागतात ! बा्‌० --रीत का १ दोन शेर सोनें व पांचदीं रुपये रोकड. शिवाय तांब्या वाडगा व मधुपकांचा पितांबर व चांगली मोठ्या दाण्यांची भिकबाळी ! सु०--वाः वाः आणखी कांहीं नाहीं का १ ह्ये मागायला काय १ उचलली जीभ लावली टाळ्याला ! बाळंभट, तेवढें देण्याची .आपणांस शक्ति नाहीं. काय ऱमत्कार आहहे तरी ! कांहो बाळंभट, हा रामराव येवढा ऐवज मागते! तर काय त्याला भीक लागली आहे ! बा०--रीत मागणें ह कांहीं भिकारी किंवा श्रीमंत यावर अवलंबून माहींः भिकारीही मागतात व श्रीसान्‌ही मागतात. दोघेही एकच ! सुं०--या श्रीमान्‌ लोकांचीं पापें आम्हांस नडताहेत हीं ! वाळे तोंडे वगैरे हरण्याची ही रीत त्यांनींच पाडली. त्यांचे पाहून गरीवही तसेंच करूं लागले ! का[०--पण बाळंभट, दुसरा नाहीं कां एकादा तुमच्या पहाण्यांतला सुलगा १ बा०--काशीबाई, मुलगे पुष्कळ आहेत. पण उपयोग काय १ तोंच पहाना ठाण्यास ठुमचा सदानंद आहे तो. परवां मुंबईस आला होता. त्याच्याकडे एक यादवन घेऊन गेलीं होतों. का[०--त्याच्या तर सगळ्या मुलांची ठग झालीं आहेत. बा०--वा ! त्याच्या पहिल्या कीं दुसऱ्या मुल्यची पहिलीं बायको नुकतीच वारली नाहीं का * का०्--हं. हं. खरंच. त्याचं लर्गीन करीत आहे का ह्मातारा १ बा०--होय. तेव्हां त्याच्याजवळ एक यादवन घेऊन गेले होतों. मुलगी आहे तुमच्या सारख्याची. पण ह्यातारा किती जबरा पहा ! त्याने मला चक्क विचारिले; “भटजी तुमचा यजमान दोन दोर सोने देण्यासारखा आहे का १ तसें असेल तर पुढे मग यादवनाविषयी विचार ! ” मीं त्याला सांगितलें, “ माझा यजमान इतका कांहीं श्रीमान्‌ नाहीं. साधारण चार चौघांसारखी रीतभात करील.” ह ऐकतांक्षणीं ह्याताऱ्यानें मला साफ सांगितले की, “तरस आहे तर आलेत तसे चालते व्हा. आमचे मुलगे काय वाटेवर पडले आहेत का[०--तो ह्यातारा तसाच आहे. प्रत्येक मुलाच्या पाठीमागं दोन दोन दोर सोनं घेतलं आहे. अशा रीतीनें त्या ह्याताऱ्यानें आठदहा हजारांचं सोनं धरांद जमविलं आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now