साहित्य आणि संस्कृति | Saahitya Aani Sanskriti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : साहित्य आणि संस्कृति  - Saahitya Aani Sanskriti

More Information About Author :

No Information available about दु. का. संत - Du. Ka. Sant

Add Infomation AboutDu. Ka. Sant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना ११ विशद केलेली आहे या भौतिक नियतीच्या ज्ञानाचा प्रभाव आधुनिक मान- वाच्या मनावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे की, या भौतिक नियतीच्या यत्राबाहेर पडण्याचे आपले सामर्थ्य तो विसरू लागला आहे भौतिक नियतीच्या यत्रातून तो बाहेर पडू लागला तर त्याचे पाय व त्याच्या दाक्ति सामाजिक व आथिक नियतीच्या खोड्यांत जखडल्या जातात. आज समाजाची घटना यत्रे निर्माण करून नवसमाजनिमितीचे प्रयोग करण्यावर मनुष्याचा विषवास इतक्या मोठ्या प्रमाणावर बसू लागला आहे की, या सामाजिक घटनांचाच तो दास बनणार की, काय अशी भीति उत्पन्न झाली आहे समाजवादी समाजगास्त्र व क्रातिशास्त्र या नावाने जे विचार आज जगभर फैलावत आहेत त्या विचारांत या सामाजिक व आधिक दास्याचा धोका निर्माण झालेला आहे हें कोणत्याहि साहित्यभक्तास किवा संस्कृतीच्या उपासकास विसरतां येणार नाही विश्वाला एक नियति आहे हा अनुभव व त्या नियतीचे ज्ञान यांत मानवाच्या प्रगतीबरोबर वाढच होणें साहजिक आहे. य़ा अनुभवाच्या व ज्ञानाच्या आधारावरून तो अनेक शास्त्रे निर्माण करीत असतो वती शास्त्रे निर्माण करीत असताना त्याला असत्यातून सत्याकडे जावें लागतें, सत्यासत्यविवेक हा सवे शास्त्राला आधारभूत असा विवेक आहे पण याच्या पुढें जाऊन त्या सत्यासत्य विवेकानतर त्याला सदसद्विवेक करावा लागतो सत्यासत्यविवेक करणारी वृद्धि सद्सद्विवेक करू लागली म्हणजे ती नैतिक व सामाजिक प्रश्‍न सोडवू झकते पण या नैतिक व सामाजिक प्रश्‍नाच्या उत्तरात त्याला आपल्या स्वत.च्या आत्मस्वरूपाचे प्रश्‍न आढळू लागतात या प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी त्याला संद्सद्विविकातून आत्मानात्म विवेकात जावे लागते. माझे सुख कशात आहे १ माझें खरे सुख कोणते व खोटे सुख कोणते ? माझे चिरंतन सुख कोणते १ आणि तात्कालिक सुख्व कोणते * या विचारातून तो अखरीस माझें खरे स्वरूप कोणतें अथवा माझे आदर्श स्वरूप कोणते १ व माझ्या आजच्या प्रत्यक्ष स्वरूपाहून तें किती भिक्न आहे * हे प्रदन त्याला सतावू लागतात. यांतूनच अध्यात्म- शास्त्राचा उगम होतो. हें अध्यात्मशास्त्र आणि नीतिक्षास्त्र ह्याना मानस- शास्त्राचा आधार घ्यावा लागतो. पण ह्या तीनहि शास्त्रांत आधुनिक काळांत फारशी भर पडलेली नाही, यामुळें मानव संस्कृतीला आपली नवी रचना




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now