कळा नीति वाद | Kalaa Niiti Vaad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kalaa Niiti Vaad by दु. का. संत - Du. Ka. Santस. रा. गाडगीळ - S. Ra. Gadgil

More Information About Authors :

दु. का. संत - Du. Ka. Sant

No Information available about दु. का. संत - Du. Ka. Sant

Add Infomation AboutDu. Ka. Sant

स. रा. गाडगीळ - S. Ra. Gadgil

No Information available about स. रा. गाडगीळ - S. Ra. Gadgil

Add Infomation About. . S. Ra. Gadgil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
की कला-न1त-वाद प्रकरण १ ळ कला-नीतिवादाची एतिहासिक; सांस्कृतिक पार्श्वभूमि समाज मान्यतेसाठी माणसाची घडपड--- मनुष्याला आपल्या सव कृतींना एकप्रकारची समाजमान्यता हवी असते. एखाद्या कृतीला ती नसल तर ती मिळविण्याचा त्याचा प्रयत्न असतो. हा समाजाची सकेतरूप मान्यता म्हणजेच नीति होय. आपल्या कृति अशा प्रकारे नीतिमान्य असाव्यात असा आग्रह प्रत्येक व्यक्तीच्या ठायीं असण सहाजिक आहे. मनुष्याच्या महत्त्वाच्या हालचाळीत कलेचा पण समावेश होतो; साहित्याचा पण होतो, आपळी कलाकीत वा साहित्य हं पण नीतिमान्य असावे अशी अपेक्षा करण हई क्रमग्रास ठरते. साहि- त्याचें एक श्रष्ठपण वा वेगळेपण असे आहे कीं, माणस कशासाठी जगतात बवा जगत आलीं आहेत, याचें दर्शन कडा तींत विशेषतः साहित्यांत होतं. प्रत्येक माणसाला आपण केवळ एंटिक उपभेागापलीकडे कांई जीवन जगत आहो, जगाव अशी सुप्त इच्छा असते. या इच्छचा त्याच्या जीव- नावर परिणाम होत असतो. साहित्यातून ही गोष्ट अह्यंत स्पष्टपणे दर्श- विलेली असते. साइजिकपणे साहित्याचे मानवी जीवनांत स्थान अत्यत महत्त्वाचं असते. सुद्रणपू्वे साहित्य नीतिविचारप्रधान--- उद्योगसंस्कृर्तांच॑ आगमन होण्यापूर्वी--म्हणज समुद्रगकलेपूर्वी, बाफेच्या ोघापूर्वी, अमेरिकेच्या अस्तित्वाचा द्योघ लागण्यापूर्वी जगांतील बहुतेक सवच माणसांना ऐहिक जीवनापलीकड' * भ्रष्ट ? अखे झ कांही आहे, तं म्हणज देव, पश्मेश्वर, मोक्ष असं वाटत असे, व त्याग्रत खार्णे
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now