ग्रन्थ व्यवहार | Grantha Vyavahaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Grantha Vyavahaar by अनंत हरि ळिमये - Anant Hari Limaye

More Information About Author :

No Information available about अनंत हरि ळिमये - Anant Hari Limaye

Add Infomation AboutAnant Hari Limaye

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रॅ ग्रंथव्यवहार काळांतही लिपीचा वापर फारसा झाला नाहीं. हेंदुस्थानांतील वसाहती सवंत्र पसरू लागल्या. वहातुकींच्या साधनांचा अभाव, नैसर्गिक अडचणी वगैरेंमुळे परस्परसंबंध अशक्य होऊं लागले. आयीना आपल्या संस्कृतीबद्दल असीम आदर होता. पण मौखिक ज्ञानावर भिस्त ठेवणें तर धोक्याचें वाटूं लागलें; तेव्हां लिपीचा उपयोग आधिक रूढ होऊं लागला. भारर्ताय लिपीची मूळ जननी ब्राह्मी लिपी मानली जाते. लिपीच्या उपपत्ती- बद्दल बरेच मतभेद आहेत. ज्ञानकोशकारांच्या मतें लिपीचा उगम प्रागैतिहासिक काळापर्यंत जाऊन पोहचतो. मराठी लिपीचा उगम मात्र १० व्या शतकांत झालेला आहे. लिपिरचनेचा इतिहास ग्रंथ लिहिण्यासाठी प्राचीन कवि भूजपत्रें वापरीत असत. ताडपत्रांचाही उपयोग प्रंथलेखनाच्या कामीं होई. या पत्रांवर अणकुचीदार सळईनें व काजळाची शाई वापरून लिहिलें जात असे. अशीं भूजेपत्रें सुमारें तानद्यें वर्षे टिकत. ताड' व भूज या झाडांची पानें रंद व मोठीं असल्यानें त्यांवर लिहिणे सोर्याचें जाई. इ. स. च्या ३ र्‍या व ४ थ्या शतकांत लिहिलेलीं अशीं भूजपत्रें चिनी-तुर्कस्थानांत सांपडलेलीं आहेत. यानंतर बांबूच्या पट्ट्या, लांकडाच्या फळ्या, चमेपत्रें वगैरेंचा शोध लागत लागत, इसवी सनाच्या ६ व्या शतकांत जपानमध्यें तुतीच्या झाडाच्या वाखा- पासून तयार केलेला कागद लोक वापखूं लागले. सिकंदरच्या वेळेपासूनच म्हणजे इ, स. पू. ३२७ मध्यें हिंदुस्थानांत कागदाचा शोध लागला असें कांहींचें म्हणणें आहे. कागदाला इंग्रजी प्रतिशब्द पेपर. पेपर या शब्दाची व्युत्पत्ति मोठी मोजेची आहे. इजञजिप्तमध्यें पेपिरस नांवाच्या झाडाच्या द्रवापासून लगदा तयार करून त्यापासून पातळ पट्ट्या तयार करीत असत. पेपिरस या झाडापासून तयार झालेला पदार्थ म्हणून त्यास पेपर म्हणतात. हा कागद बरींच वर्षे हातांनींच तयार करण्यांत येई, चिंध्या, पोत्यांचे तुकडे, बांबूंचे कोंबळे अंकुर, वगैरेंचा उपयोग कागद तयार करण्यासाठीं करण्यांत येई. हिंदुस्थानांतील कागदाची पहिली गिरणी रामपूरमध्यं १९ व्या शतकांत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now